पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मंगळवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी रालोआ नेत्यांची बैठक सुरू असून भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सभापती आणि उपपदाच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. सूत्रांनी ही माहिती दिली.

upsc president resign congress criticized
यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Former President Donald Trump announced his candidacy at the Republican Party convention for the US presidential election
अधिवेशनात जंगी स्वागत, ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; व्हान्स उपाध्यक्षपदाचे उमेदवार
Court objects to remarks against former Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao
‘केसीआर’ यांच्याविरोधातील शेरेबाजीला न्यायालयाचा आक्षेप; चौकशी समितीच्या अध्यक्षांची कानउघाडणी, बदली
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब
Opponents displeasure over emergency protest proposal
आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर विरोधकांची नाराजी

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, मनोहर लाल, धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, एस जयशंकर, वीरेंद्र कुमार आणि अन्नपूर्णा देवी या बैठकीला उपस्थित होते. जनता दल (युनायटेड) चे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे काही नेतेही या बैठकीत उपस्थित होते.

हेही वाचा >>>बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी? वाचा नेमकं घडलं काय?

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी, कनिष्ठ सभागृहातील नवीन सदस्य शपथ घेतील आणि त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.