scorecardresearch

Premium

मेहबुबा आज पंतप्रधानांच्या भेटीला?

भाजपसमवेत आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग थांबला असल्याने मुफ्ती यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.

मेहबुबा आज पंतप्रधानांच्या भेटीला?

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा निढा कायम असतानाच पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती सोमवारी दिल्लीत आल्या असून त्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपसमवेत आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग थांबला असल्याने मुफ्ती यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मेहबूबा पाच दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा राजधानीत दाखल झाल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mehbooba mufti in delhi likely to meet pm narendra modi on tuesday

First published on: 22-03-2016 at 04:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×