मिझोराममध्ये ‘ब्रू ’मतदारांचे टपालाद्वारे मतदान

त्रिपुराच्या मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या मिझोराममधील ब्रू समाजातील मतदारांनी अत्यंत कडोकोट बंदोबस्तात टपालाने आपला मतदानाचा हक्क बजावला.

त्रिपुराच्या मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या मिझोराममधील ब्रू समाजातील मतदारांनी अत्यंत कडोकोट बंदोबस्तात टपालाने आपला मतदानाचा हक्क बजावला.
मदत छावण्यांमधील एखादा मतदार मतदानापासून वंचित राहिला तर त्याला उद्या म्हणजेच बुधवारी टपालाने मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात येणार आहे, असे मिझोरामचे सहमुख्य निवडणूक अधिकारी एच. लालेंगमाविया यांनी सांगितले.मदत छावण्यांमध्ये एकूण ११ हजार ६१२ ब्रू मतदार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mizoram polls bru refugees to cast votes through postal ballots

ताज्या बातम्या