scorecardresearch

Premium

मुंबई- त्रिपुरा थेट रेल्वेगाडी दुर्गापूजा उत्सवापासून

आगरतळा व मुंबईदरम्यान थेट रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांचे आभार मानले.

railway
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, आगरतळा : आगरतळा व मुंबईदरम्यान थेट रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांचे आभार मानले. ही गाडी दुर्गापूजा उत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.  मुंबई व गुवाहाटीदरम्यान धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेस आठवडय़ातून एकदा आगरतळापर्यंत धावेल, असे ईशान्य सीमा रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. ‘आगरतळय़ाला मुंबईशी जोडल्याबद्दल आम्ही पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन करतो. राज्य सरकार दीर्घकाळापासून मुंबईशी थेट संपर्काची मागणी करत होते आणि आता ती पूर्ण झाली आहे’, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.

navi mumbai pm modi, pm narendra modi in navi mumbai, pm modi local inauguration
उरण – खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते? पुन्हा चर्चा रंगली
Eknath Shinde on Fire in Goregaon at Parking
“…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”, दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Three murders Nagpur district
गृहमंत्रांच्या जिल्ह्यात दोन दिवसांत तीन खून; कायदा व सुव्यवस्था…
Rohit Pawar flexes Pune Mumbai highway
पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai tripura direct train from durga puja festival ysh

First published on: 01-10-2023 at 00:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×