New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates , 28 May 2023: गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला होता.
Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोलच्या स्थापनेपूर्वी साधू-संतांचे आशीर्वाद घेतले ते क्षण!
#WATCH | Prime Minister Narendra Modi takes blessings from the seers before installing the historic 'Sengol' in the new Parliament building. pic.twitter.com/u4cdOHCHEb
— ANI (@ANI) May 28, 2023
या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या ६० हजार कामगारांनी योगदान दिलं आहे, त्यांचंही यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी
नव्या संसद भवनाच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना, मोदींसह सर्व मान्यवरांची उपस्थिती!
#WATCH | PM Modi, Lok Sabha Speaker Om Birla, Union ministers and CMs of different States attend a multi-faith prayer meeting underway at the new Parliament building pic.twitter.com/uitIOw63ri
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसद भवनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्याला विरोध करणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्र!
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला असून तीन महत्त्वाचे पक्ष उपस्थित!
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना!
Delhi | PM Modi along with Lok Sabha Speaker Om Birla and Cabinet ministers attends a 'Sarv-dharma' prayer ceremony being held at the new Parliament building pic.twitter.com/lfZZpTDMHx
— ANI (@ANI) May 28, 2023
स्थापनेपूर्वी 'सेंगोल'ची विधीवत पूजा करण्यात आली.
#WATCH | The 'Sengol' was consecrated amid Vedic chanting by Adheenams before its installation in the new Parliament building pic.twitter.com/lbYgDwZxkR
— ANI (@ANI) May 28, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं!
#WATCH | PM Modi unveils the plaque to mark the inauguration of the new Parliament building pic.twitter.com/quaSAS7xq6
— ANI (@ANI) May 28, 2023
#WATCH | PM Modi unveils the plaque to mark the inauguration of the new Parliament building pic.twitter.com/Z0WwcyitUQ
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
#WATCH | PM Narendra Modi felicitates the workers who helped in the building and development of the new Parliament House. pic.twitter.com/r6TkOQp4PX
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसद भवनात लोकसभा सभागृहात ८८८ सदस्यांची बसण्याची क्षमता असून राज्यसभेसाठी हीच क्षमता २५० वरून वाढवून ३०० करण्यात आली आहे.
Central Vista Project: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाच्या आतला व्हिडीओ ट्वीट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सेंगोल'समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला!
#WATCH | PM Modi bows as a mark of respect before the 'Sengol' during the ceremony to mark the beginning of the inauguration of the new Parliament building pic.twitter.com/7DDCvx22Km
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसद भवनातील लोकसभेच्या दालनात अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला 'सेंगोल'ची स्थापना करण्यात आली आहे.
#WATCH | PM Modi installs the historic 'Sengol' near the Lok Sabha Speaker's chair in the new Parliament building pic.twitter.com/Tx8aOEMpYv
— ANI (@ANI) May 28, 2023
त्याआधी मोदींच्या हस्ते हा सेंगोल लोकसभा भवनात नेण्यात आला!
#WATCH | PM Modi carries the historic 'Sengol' into the Lok Sabha chamber of the new Parliament building pic.twitter.com/wY206r8CUC
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसदेचं उद्घाटन आज होणार आहे मात्र जुन्या संसदेचा काय होणार? हा प्रश्न चर्चेत आहे.
अधिनम मठाच्या संतांकडून पूजाविधीपूर्वक 'सेंगोल' मोदींकडे सुपूर्द. या सेंगोलची लांबी ५ फूट आहे.
#WATCH | PM Narendra Modi carries the historic 'Sengol' post the pooja ceremony after it is handed over to him by the Adheenam seers. pic.twitter.com/FCAkjD90jK
— ANI (@ANI) May 28, 2023
पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते संसद भवनाच्या उद्घाटनासाठी पूजाविधी करण्यात आले…
#WATCH PM Modi and Lok Sabha Speaker Om Birla begin pooja for the inauguration of the new Parliament building
— ANI (@ANI) May 28, 2023
The puja ceremony will continue for about an hour. After the puja, the PM will receive the 'Sengol' and install it in the new Parliament. pic.twitter.com/S13eVwZZD3
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात येणार आहे.
“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तामिळनाडूने महत्वाची भूमिका बजावली आहे,” असं पंतप्रधानांनी सांगितलं.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित आहेत.
#WATCH PM Modi and Lok Sabha Speaker Om Birla arrive at the new Parliament building for the inauguration ceremony pic.twitter.com/nHbfqFFYZh
— ANI (@ANI) May 28, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनासाठीच्या पूजेला सुरुवात झाली आहे. पूजाविधी करून पारंपरिक सेंगोल मोदींकडे दिला जाणार असून नंतर तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल..
#WATCH | PM Narendra Modi arrives for the inauguration of the new Parliament Building
— ANI (@ANI) May 28, 2023
He is accompanied by Lok Sabha Speaker Om Birla pic.twitter.com/uZFsSgPyiP
नवीन संसद भवन उद्घाटन / सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!