scorecardresearch

Premium

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतदेह ठेवलेल्या शाळेची पुनर्बाधणी

नुकत्याच येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह या शाळेत तात्पुरते ठेवले गेले होते. 

odisha Govt demolishes school
ओडिशा सरकारने बाहानगा येथील ६५ वर्षे जुनी शाळेची इमारत पाडण्याचा निर्णय

भुवनेश्वर : ओडिशा सरकारने बाहानगा येथील ६५ वर्षे जुनी शाळेची इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन ती पाडण्यास सुरुवात झाली. नुकत्याच येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह या शाळेत तात्पुरते ठेवले गेले होते.  त्या ठिकाणी नवी इमारत बांधली जाईल. 

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले, की  इमारत जुनी झाल्याने असुरक्षित झाली होती. तसेच  रेल्वे अपघातातील मृतदेह  ठेवल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नव्हते. पालकांनीही ही इमारत पाडण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही शाळा पाडण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी पुनर्बाधणीला मंजुरी दिली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odisha train tragedy govt demolishes school used as morgue for coromandel express victims zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×