रशियातील उरल पर्वतराजीजवळच्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी आभाळातील भयचमत्कार अनुभवला . या भागात आगीचा प्रचंड लोळ उडविणारी उल्का कोसळली. ताशी ५४…
Page 10266 of देश-विदेश
पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे दीड रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या…
माजी हवाईसुंदरी गीतिका शर्मा हिच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा आणि त्यांची सहायक अरुणा चढ्ढा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा…
ज्या कंपन्यांना नव्याने 'टू जी'चे परवाने मिळाले आहेत, त्यांनी लगेचच आपली सेवा सुरू करावी, असा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
कोलकात्याचे पोलिस आय़ुक्त आर. के. पाचनंदा यांची अचानक उचलबांगडी केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तेथील राज्यपाल नाराज झालेत.
महाकुंभमेळ्यातील एका आखाड्यामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये सापडून शुक्रवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या.
ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्य मेटाकुटीस आले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करत…
इंग्लंडमधील ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीला केंद्र सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा करार रद्द का करण्यात येऊ नये, असा प्रश्न नोटिसीत…
आपलीच हेलिकॉप्टर्स भारताने खरेदी करावीत या अट्टहासापोटी ऑगस्टावेस्टलॅण्डने या व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना लाच देण्यासाठी तब्बल २१७ कोटी रुपयांची तरतूद करून…
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप एक वर्ष असताना समाजवादी पार्टीने गुरुवारीच आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केल्याने मध्यवधी निवडणुका होणार का,…
त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ९१.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.…
जगविख्यात चित्रकार लिओनादरे दा विंची याने मोनालिसाचे अधिक तरुणपणीचे आणखी एक चित्र काढल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. लिओनादरेने काढलेल्या मोनालिसाच्या एकमेव…