scorecardresearch

Page 4915 of देश-विदेश

उशीरा का होईना न्याय मिळाल्याने खुष : माया कोडनानी

नरोडा पाटिया दंगल प्रकरणातून तब्बल एक दशकानंतर कोडनानी यांची मुक्तता झाली. दंगलीमध्ये जमावाकडून ९७ मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती.

भारत-चीन संबंध सुधारणार?; पुढील आठवड्यात पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर, शी जिनपिंग यांची घेणार भेट

युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची…

पॉक्सो कायद्यातील बदलानंतर स्वाती मालिवाल यांचे दहा दिवसांनंतर उपोषण समाप्त

अल्पवयीन मुलींवर वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून वाढत्या दबावामुळे केंद्र सरकारने वटहुकुमाद्वारे पोक्सो कायद्यात बदल केला.

पाकिस्तानचा धार्मिक द्वेष पसरवून देश तोडण्याचा डाव : राजनाथ सिंह

पाकिस्तानकडून वारंवार भारताला तोडण्याचे प्रकार सुरु असून सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत…

taniya sanyal
भारतीय एअरपोर्ट्सला मिळाली पहिली महिला फायर फायटर

तानिया सन्याल मुळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रूजू होईल. तिने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. लवकरच विमानतळावर तिची…

‘मी पक्ष सोडणार नाही, कारवाई करुन दाखवा’; शत्रुघ्न सिन्हांचं आव्हान

माझ्यावर कारवाई करण्याचा गेल्या बिहार विधानसभा निवडणुकांपासून ‘त्यांचा’ विचार सुरू आहे. पण ‘त्यांची’ परिस्थिती इतकी दयनिय झालीये की, यासाठी त्यांना…

मुलाच्या लग्नासाठी बी.टेकच्या विद्यार्थिनीचं अपहरण, महिला काँग्रेस नेत्याला अटक

हे प्रकरण समोर आल्यापासून हिंदू संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जात आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, मंत्रिमंडळात डावलल्याने आमदारांनी सोडले पद

पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब मंत्रिमंडळातील फेरबदलात मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांची संख्या वाढत चालली आहे.

16 वर्षाची पत्नी झाली आई , संशयापोटी 17 वर्षाच्या पतीने तान्हुल्याला संपवलं

जवळपास वर्षभरापूर्वी दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं, त्यानंतर भाड्याच्या घरात राहायला लागले.

हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली, तिघे जखमी

आकाशात असताना अचानक हा प्रकार घडल्याने विमानात काही काळ गोंधळ उडाला होता. अनेक प्रवासी घाबरले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू…

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×