
शिवसेनेने स्वार्थासाठी युती तोडली असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

शिवसेनेने स्वार्थासाठी युती तोडली असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

निवडणूक काळात या मार्गाने भाजपला बरेच काळे पैसे मिळाले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे.

यापूर्वी पाच सदस्यांच्या घटनापीठाने आधार कायद्याची वैधता मान्य करताना काही अपवाद केले होते.

शहारातील आणि खोऱ्यातील अनेक ठिकाणच्या मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

केंद्र सरकार हे राज्याकडून पिकांच्या नुकसानीबाबत अंतिम अंदाज मिळण्याची वाट पहात आहे.

चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात हवा प्रदूषणाचा प्रश्न असाच बिकट झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

कसभेतील खासगी विधेयकांच्या यादीत खासदार अशोक नेते यांचे स्वतंत्र विदर्भाचे विधेयकही होते.

शुल्कवाढीविरोधातील आंदोलनाला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने शुक्रवारी पाठिंबा दिला आहे.

दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकारी लाभ, नोकरी न देण्याचा प्रस्ताव


अल्वारमधील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना गुरुवारी दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते.