कन्नड साहित्यातील नवोदयवादाचे प्रणेते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती यांचे येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
Page 9358 of देश-विदेश
यूपीएससीची प्रचलित परीक्षा पद्धती कोणत्याही उमेदवारासाठी अन्यायकारक नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी यूपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला.
दिल्लीतील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या छोटय़ा घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाल्याने भारताला जागतिक पर्यटनाच्या माध्यमातून त्याची किंमत लाखो डॉलरच्या रूपात मोजावी लागली,
मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्य़ातील पिपालझोपा वन क्षेत्राच्या परिसरात गुरुवारी एका १८ वर्षीय युवतीवर सहा जणांनी बलात्कार केल्याचे उघड झाले असून…
पाकिस्तानातील गंभीर होत चाललेल्या राजकीय संकटाला शुक्रवारी वेगळीच कलाटणी मिळाली. नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी पार्लमेंट परिसरात धरणे धरून बसलेले विरोधी…
पाकिस्तान सरकारच्या विरोधात शुक्रवारी नवव्या दिवशीही निदर्शने सुरू राहिली. वाटाघाटीकर्ते व निदर्शक नेते यांच्यातील मतभेद गंभीर बनले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार दोनच दिवसांपूर्वी अटकेतून मुक्तता करण्यात आलेल्या नागरी हक्क कार्यकर्त्यां इरोम चानू शर्मिला यांना शुक्रवारी पुन्हा पोलिसांनी अटक केली.
संरक्षण आणि आरोग्य यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत हा आयात केलेल्या उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आधुनिक उत्पादने विकसित करण्याचे…
प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोदी शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत आता आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आह़े
आसाम आणि नागालँड या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात सातत्याने उद्भवणाऱ्या तणावजन्य परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत.
अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सूचनेनुसार अमेरिकेतील विशेष कारवाई दलाच्या जवानांनी आयएसआयएसने ओलिस ठेवलेले पत्रकार जेम्स फोली आणि अन्य नागरिकांच्या सुटकेसाठी…
युद्धग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय मोहिमांसह देशात अनेक हल्ले घडवून आणल्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानस्थित ‘हक्कानी नेटवर्क’च्या पाच प्रमुख नेत्यांची माहिती देणाऱ्यास ३०…