
पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी करून काही कागदपत्रे उद्योगांना विकल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नॉइडा येथे एका पेट्रोकेमिकल कंपनीवर पोलिसांनी छापे टाकले.

पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी करून काही कागदपत्रे उद्योगांना विकल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नॉइडा येथे एका पेट्रोकेमिकल कंपनीवर पोलिसांनी छापे टाकले.

दुबईतील दाट लोकवस्तीच्या मरिना भागात असलेल्या जगातील सर्वात उंच निवासी इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे…
तेलंगण सरकार तेथील राज्य सचिवालयात येणाऱ्या पत्रकारांच्या हालचालींवर र्निबध घालण्याचा विचार करीत असून या प्रस्तावावर पत्रकारांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतला जाईल…

भारत-श्रीलंका या देशात नागरी अणुकरार झाला असला तरी भारताला श्रीलंकेच्या परिसरात अणुकचरा टाकू देणार नाही, असे त्या देशाचे वीज व…
ओदिशामधील गृहबांधणी क्षेत्राच्या नोंदणीकृत कामगारांना मासिक निवृत्तिवेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी विधानसभेत केली.

पेशावरमधील लष्कराच्या शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला आणखी एक विद्यार्थी शनिवारी मरण पावला.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे त्यांच्या देशावर प्रेम नाही असे वादग्रस्त विधान न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी गिलियानी यांनी केले आहे.

लष्कर -ए-तय्यबाचे दोन कमांडर्स उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्य़ात लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झाले असे सांगण्यात आले.

चित्रपटसृष्टीत सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी येथे एका शानदार समारंभात होत असून यंदा या पुरस्कारांसाठी…

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीची फेररचना करण्याबाबतची चर्चा सुरू असल्याने २५ फेब्रुवारीपासून पुकारण्यात येणारा चार दिवसांचा प्रस्तावित देशव्यापी संप कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मागे…

जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात देशभरातून दिल्लीनजीकच्या पलवलमध्ये एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चास ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारपासून सुरुवात…

पराभव निश्चित झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे..