समाज माध्यमांतील प्रचारतंत्राच्या बळावर सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांनाही याच माध्यमाला हाताशी धरून जनतेपर्यंत पोहोचण्याचे…
Page 9379 of देश-विदेश
इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असून भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका पर्शियाच्या आखातात तैनात केली आहे.
दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आज(शनिवार) इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांना आपला जीव गमवावा लागला.
भारत-चीन यांच्यातील मतभेद दूर झाले पाहिजेत. परस्पर विश्वास वाढीस लागण्यासाठी पंचशील तत्त्वांचा नव्याने अंगीकार करणे यासाठी महत्त्वाचे ठरेल.
आपल्या पसंतीच्या वराशी निकाह केल्याने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी नवदाम्पत्याचा भररस्त्यात शिरच्छेद करण्याची भयंकर घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपकाची उलटगणती सुरू केली आहे. ३० जूनला सिंगापूर, कॅनडा, जर्मनी या…
हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या बर्फानी बाबा म्हणजे हिमालयातील अमरनाथ यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे गेल्या वर्षीपासून ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’चे औचित्य साधून व्यसनमुक्ती आणि जनजागृती या…
आंध्र प्रदेशात ‘गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ (गेल)च्या गॅसवाहक वाहिनीच्या स्फोटानंतर शुक्रवारी झालेल्या अग्नितांडवातील मृतांची संख्या १७ झाली असून या…
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी शनिवारी सियाचीन हिमनदी क्षेत्रास भेट दिली आणि पाकिस्तानी सैनिकांशी चर्चा केली.
देशाच्या संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव विचाराधीन असून, येत्या काही दिवसांत सरकारकडून याविषयी सकारात्मक पाऊले उचलली…
समाजातील अल्पसंख्यांक समाजाशी उघडपणे जवळीक केल्याने, काँग्रेस पक्षाच्या निधर्मीवादी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अॅन्टोनी यांनी सांगितले.