जपान दौऱयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानी भाषेतून ट्विट करून तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला.
Page 9594 of देश-विदेश
भारत-पाकिस्तान सीमेवर वारंवार होणाऱया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर ध्वज बैठक(प्लॅग मीटिंग) घेण्यात येणार आहे. परगवाल सेक्टरमधील…
मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांना केंद्र सरकारने ‘झेड’ सुरक्षा पुरवण्यावरून विरोधकांनी गृहमंत्रालयाच्या या निर्णयावर मंगळवारी सडकून…
नरेंद्र मोदी यांचे भाजपमधील वर्चस्व वाढू लागल्यापासून बाजूला फेकले गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व संस्थापक सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली…
भाषेत काळानुरूप बदल होत जातात, त्यात काही नवीन शब्दांची भर पडते; तर काही शब्द न वापरल्याने काळाच्या पडद्याआड जातात. माव्र्हलस…
मिझोरमच्या राज्यपालपदाऐवजी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय के. शंकरनारायण यांनी घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी
पश्चिम आफ्रिकेतून भारतीय लोकांनी काढता पाय घेतला असून इबोलाग्रस्त लायबेरिया व आसपासच्या प्रदेशातील किमान सहा लोक दिल्ली विमानतळावर आले; त्यांच्या…
पाकिस्तानकडून सीमा भागात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, अशा शब्दांत भारताकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. दोन्ही देशांच्या लष्करी महासंचालकांमध्ये…
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करू नये, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र, अशा खासदारांना…

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने शरीफ यांनी मंगळवारी लष्करप्रमुखांशी चर्चा करून राजकीय तिढा शक्य तितक्या…
बेकायदा शस्त्र विक्री प्रकरणात हात असलेल्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना केवळ तंबी देऊन आणि किरकोळ दंड ठोठावून सोडून देण्याच्या प्रकारांबद्दल सर्वोच्च…
भोळ्याभाबडय़ा भक्तांच्या विश्वासाचा फायदा घेऊन कोटय़वधी रुपयांची मालमत्ता कमावणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदू धर्मगुरूला अमेरिकेच्या न्यायालयाने बँक घोटाळ्यात दोषी ठरवले.