scorecardresearch

Premium

इम्रान खान यापुढे रावळिपडीतील तुरुंगात

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंजाब प्रांतातील अटक कारागृहातून रावळिपडी शहरातील उच्च सुरक्षा असलेल्या अदियाला तुरुंगात स्थानांतरित करण्याचे आदेश दिले.

take me out of this jail full of flies and insects imran khan complaint to jail administration
इम्रान खान (संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, इस्लामाबाद : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंजाब प्रांतातील अटक कारागृहातून रावळिपडी शहरातील उच्च सुरक्षा असलेल्या अदियाला तुरुंगात स्थानांतरित करण्याचे आदेश दिले. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने ही माहिती दिली.

‘पीटीआय’ पक्षाने ऑगस्टमध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खान यांना त्यांची समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक आणि राजकीय स्थिती लक्षात घेऊन ‘अ श्रेणी’ सुविधा उपलब्ध असलेल्या अदियाला कारागृहात हलवण्याची विनंती केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी हा आदेश दिला.

Court orders Delhi Police to give copy of FIR to Prabir Poklakayastha and Amit Chakraborty
पूरकायस्थ, चक्रवर्ती यांना एफआयआरची प्रत द्या! न्यायालयाचे दिल्ली पोलिसांना आदेश   
manipur conflict jp nadda
Manipur Conflict: मणिपूर भाजपचे हिंसाचाराबद्दल नड्डा यांना पत्र
himanta biswa sarma
‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!
Ananda Germany a member of the German gang under Mokka was poisoned in police custody in Ichalkaranji
मोक्का अंतर्गत जर्मन टोळीतील आनंदा जर्मनीसह दोघांचे पोलीस कोठडीत विषप्राशन; घटनेने इचलकरंजीत खळबळ

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan former prime minister imran khan now in jail in rawalpindi ysh

First published on: 26-09-2023 at 01:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×