पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सोमवीरी सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.  पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक बीएसएफचा जवान जखमी झाला आहे . भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबारास प्रत्त्युत्तर दिले जात आहे.