अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची नियुक्ती केली. अभिनयातून राजकारणात आलेले पवन कल्याण यांनी मोठी राजकीय झेप घेतली आहे. पवन कल्याण यांच्याकडे पंचायत राज आणि ग्रामीण विकास, पर्यावरण, वन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा >>> अरुंधती रॉय यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan kalyan is andhra pradesh deputy cm zws