मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपीने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह घरातच पुरले. ही घटना मध्य प्रदेशमधील रतलममधील दिदीनगर भागात घडली. ३३ वर्षीय आरोपी रेल्वेत गँगमन म्हणून काम करतो.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून आरोपी आणि त्याचा एक सहकारी यांना अटक केलं आहे. आरोपीच्या घरातून त्याची पत्नी आणि मुलांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा : महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाकडून युवकाला निर्घृण मारहाण, Video व्हायरल झाल्यानंतर कारवाई

हे प्रकरण तेव्हा उघड झालं जेव्हा महिला आणि तिचे मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली. तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यात पतीनेच पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचं उघड झालं. व्यक्तिगत कारणांमुळे आरोपीने पत्नी आणि मुलांचा खून केला, अशी माहिती रतलम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिली.