scorecardresearch

Premium

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

jammu and kashmir attack army
काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

पीटीआय, श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या जिल्ह्यातील मछिल सेक्टरमधील कुमकडी भागात हा घुसखोरीचा प्रयत्न झाला. ‘कुपवाडा पोलिसांनी पुरवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलीस यांनी मछिल सेक्टरमधील कुमकडी भागात संयुक्त मोहीम राबवली. त्यात दोन घुसखोर दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे’, असे कुपवाडा पोलिसांनी सांगितले. ही मोहीम अद्याप सुरू असल्याचेही पोलीस म्हणाले. घटनास्थळावरून आतापर्यंत दोन एके रायफली, चार एके मॅगझिन, ९० काडतुसे, एक पाकिस्तानी पिस्तूल आणि पाकिस्तानी चलनातील २१०० रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

bjp jagar yatra
गोंदिया : भाजपच्या जागर यात्रेकडे ओबीसी बांधव, कार्यकर्त्यांची पाठ
TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
MCOCA against gang robbing passengers old Mumbai-Pune road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
anantnagh terrorist attack
काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police supplied secret information based on two terrorists killed in kashmir ysh

First published on: 01-10-2023 at 00:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×