scorecardresearch

Premium

गुजरातमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध रद्द

गुजरातमध्ये आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, असे गुजरात सरकारने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

mv ganpati
संग्रहित छायाचित्र

एक्स्प्रेस वृत्त, अहमदाबाद : गुजरातमध्ये आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, असे गुजरात सरकारने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

२०२१ मधील करोना महासाथीच्या काळात गुजरातमध्ये सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीची उंची चार फूट आणि घरगुती गणेश मूर्ती दोन फूटांहून अधिक उंचीची असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते. ३१ मार्च २०२२ नंतर करोना महासाथीचे कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला आहे, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

On behalf of Sambodhan Sanstha Kinnar Gay held a public awareness rally in Chandrapur city with a placard in hand
‘मला गर्व आहे तृतीयपंथीय असल्याचा’ ; किन्नर, ‘गे’ यांनी हातात फलक घेवून केली जनजागृती
Dharashiv district Maratha reservation
धाराशिव : तिसर्‍या दिवशीही मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र; उमरग्यात बस पेटवली, कळंबमध्ये दगडफेक, टायर पेटवून चक्काजाम
case registered against three for attempting woman abortion in farm
सांगली: शेतात महिलेचा गर्भपाताचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल
tamilnadu temple
“मंदिर हे पर्यटनस्थळ नाही”; मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या मंदिरांमध्ये बिगरहिंदूंच्या प्रवेशावर बंदी का घातली? जाणून घ्या सविस्तर…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Restrictions height ganesh murti lifted gujarat government ysh

First published on: 10-07-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×