रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर पाहायला मिळत आहेत. या युद्धाचे दोन मुख्य परिणाम म्हणजे राजकीय आणि आर्थिक. या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर नक्की काय परिणाम होतील आणि ते कसे असतील, याचसंदर्भात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?

रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा

विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?

वसाहतवाद विरोधी लढा सुरूच राहणार आहे…