नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा व हिंदुत्वाचा सामना करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विरोधी पक्षांची मदत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मागितली आहे, मात्र काँग्रेसशी युती करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. ते म्हणाले की, मूलभूत विचारसरणीत मतभेद असल्याने काँग्रेसशी युती होऊ शकत नाही. मुद्दय़ांच्या आधारावर मात्र आमचे खासदार काँग्रेसला सहकार्य करीत आहेत असे स्पष्ट केले.
सीतारामाची लक्ष्मणरेषा
सर्वसमावेशक ‘शोषितवादी’डावे हवेत!
‘धर्मनिरपेक्ष आघाडी ही काळाची गरज’
भारतातील साम्यवादी कुळाची वाताहत!
डाव्यांनी धर्म-वास्तवाकडे आता तरी पाहावे
माकपच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची निवड