scorecardresearch

Video: तुर्कीत दोन दिवसात पाच हादरे; आतापर्यंत काय घडलं?

Earthquake in Turkey: तुर्कीमध्ये भूकंपाची मालिका सुरूच, आतापर्यंत पाच भूकंप

turkey earthquake updates
तुर्कीमध्ये भूकंपाची मालिका सुरूच, आतापर्यंत पाचवा भूकंप

Turkey earthquake updates: तुर्कीमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेली भूकंपाची मालिका अद्यापही संपलेली नाही. गेल्या २४ तासांत तुर्कीतील नागरिक चार भूकंपाच्या हादऱ्यातून सावरत नाही तोच पाचवा भूकंपही आता झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या ५ हजारच्या पुढे गेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 19:07 IST