Woman poisons Boyfriend For 252 Crore : पैशांच्या हव्यासाने अनेकांचे जीव घेतले जातात. अनेकदा साथीदाराचीही हत्या केली जाते. आता असाच एक धक्कादायक प्रकार अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे घडलाय. बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्ती आपल्या नावावर होईल या हेतुने तिने दहा वर्षे ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या केली. पण हत्या केल्यानंतर तिला वस्तुस्थिती समजली अन् पश्चाताप करण्याव्यतिरिक्त तिच्या हाती काही उरलं नाही. आता तिला २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in