06 March 2021

News Flash

संपादकीय

हे पाचवं वर्ष. २००८ साली लेहमन ब्रदर्ससारखी बलाढय़ बँक बुडाल्यापासून गटांगळय़ा खाणारी जगाची अर्थव्यवस्था पाच र्वष झाली तरी स्थिरावताना दिसत नाही.

मिर्झा गालिब

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचं एक अनोखं नातं आहे. गालिबचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. गालिबच्या जगण्याचा श्वास त्याची शायरी होती.

लोन्ली…

‘लोन्ली’ या शब्दाचे अर्थ बरेच असले तरी एकाकीच्या जवळ जाणारं काही म्हणजे काय असावं, असा शोध घ्यावासा वाटतो.

सहज भेटणारे पेशवे

पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत ‘रघुनाथ’ नावाचा बंगला आहे. हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या...

आठवणी आटतात…

ठाणे जिल्ह्यातील विक्रमगडपासून पुढचा २०-२२ किलोमीटरचा खडबडीत डांबरी रस्ता संपून जव्हारमध्ये प्रवेश करताना एके ठिकाणी उजव्या बाजूला जेमतेम मोटार घुसेल एवढा...

अहेरीची आत्राम राजपरंपरा!

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या अहेरीच्या राजघराण्यातील रुक्मिणी महालात एका साध्या खुर्चीवर राजे अंब्रीशराव आत्राम विराजमान झालेले.

‘वाडीचो राजा आमचो थोर’

वाडी सुंदर, शिरोडा बंदर, मोचेमाड गुळी, आरवली खुळी अतिशाणो कुडाळ, गवळदेवाचो माळ

करवीर संस्थान वसा आणि वारसा

‘हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते बहुतेक स्थापिले होतेच.

सांगली (संस्थान)आहे चांगली!

कोणे एकेकाळी देव-दानवांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. देव सपाटून मार खाऊ लागले. रोज. मात्र, युद्धाचा निर्णय काही लागेना.

स्वप्नं पेरणारा माणूस

‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते.

‘गीतांजली’तले रवींद्रनाथ

हे अन्तरयामी। मम अन्तर विकसित करो उज्ज्वल करो, निर्मल करो कह दो सुंदर हे!

‘गीतांजली’आणि नोबेल

१९१३ साली म्हणजे बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहास साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. एका भारतीयास मिळालेल्या या पहिल्यावहिल्या नोबेल पुरस्काराच्या शताब्दीनिमित्ताने रवींद्रनाथांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर

राजहंसी वाटचाल!

मराठीतल्या पुस्तक प्रकाशन व्यवसायाचा गेल्या अर्धशतकातला इतिहास पाहिला तर आघाडीच्या प्रकाशन संस्थांमध्ये राजहंस प्रकाशनाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल अशी कामगिरी राजहंसने गेल्या २० वर्षांत केली आहे.

व्यंगचित्रांकित साहित्यसंभार

चित्रकारी हा केवळ छंदच असू शकतो अशा समजुतीचा साठएक वर्षांपूर्वीचा जमाना! अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला हवं.

कर्तृत्वापल्याडचं अथांग आभाळ

यशस्वी व्यक्तींच्या मागे, विशेषत: यशस्वी उद्योजकांच्या मागे पुष्कळदा त्यांच्या घराण्यातल्या अनेक पिढय़ांचं वलय असतं.

सत्यजित राय आणि प्रेमचंद !

‘साहित्यकृतीचे माध्यमांतर’ हा नेहमीच चर्चा तसेच वादाचा विषय ठरत आलेला आहे. अनेक साहित्यकृतींना रूपेरी पडद्यावर यशस्वीरीत्या चित्ररूप देणारे दिग्गज चित्रपटकार सत्यजीत राय...

वार्षिक राशिभविष्य : ४ नोव्हेंबर २०१३ ते २३ ऑक्टोबर २०१४

मेष : यशाचे धनी - आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येक गोष्ट मनपसंत होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. नूतन वर्षीही तुमचे ध्येय साकार होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसणार नाही. सातत्य ठेवून यशाचे

‘रंगायन’चे दिवस

‘रंगायन’ नाटय़-चळवळीचे प्रारंभापासूनचे शिलेदार आणि पुढे ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून गेली ५० वर्षे समांतर नाटय़धारेचे संगोपन, संवर्धन आणि जतन करण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करणारे ध्यासपर्व म्हणजे अरुण काकडे!

सृजनशील मुखपृष्ठे

छापून आलेलं माझं पहिलं मुखपृष्ठ कोल्हापुरातील प. स. देसाई यांनी प्रकाशित केलेल्या बाळासाहेब शिंदे यांच्या ‘सौ. रेखा’ या कादंबरीसाठीचं.

काय बरे होणार या निवडणुकीत

(अर्थात लोकसभा निवडणुकीचे सार्थ भविष्य) लवकरच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक होईल. (हे भविष्य नाही. आधीच माहीत असलेल्या गोष्टी सांगणे यास आमच्यात ‘भविष्यकथन’

Just Now!
X