News Flash

संपादकीय

हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती. त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्वातंत्र्याच्या लढय़ाने देश भारावला गेला

अॅट एनी कॉस्ट!

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांच्या आगामी कादंबरीतील प्रकरण. राजहंस प्रकाशनातर्फे ती प्रसिद्ध होत आहे..

विवेकाचा आवाज हरवलाय?

काही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे!’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला

तरिही हुंकार आहे!

आजच्या काही कवितांमधून भोवतीच्या कृत्रिम कोलाहलाला चिरून टाकणारा धारदार स्वर आहे. भोवतीच्या कानठळ्या बसवणाऱ्या शांततेत मराठी कवी बोलत आहेत. तो विवेकाचा स्वर आहे.

मूल्यशून्य माध्यमे…

प्रश्न हा आहे की, माध्यमांनी बांधीलकी मानायची कोणाशी? वाचक? प्रेक्षकांशी? की आपल्या विचारधारेशी? कारण या प्रश्नाच्या उत्तरात माध्यमांचं अपंगत्व दडलेलं आहे. डावे, समाजवादी म्हणून मिरविणारे...

सार्वजनिकतेच्या संकोचाचा धोका

गेल्या दोन दशकांत लोकशाही राजकारणाची परिणती निव्वळ कलहात्मक राजकारणाच्या चढय़ा सुरात झाली आहे. परंतु दुर्दैवाने या राजकारणावर टीका करताना सार्वजनिकतेच्या संकोचाचा मुद्दा बाजूला पडून...

विखंडित लोकचळवळी आजचे वास्तव

८० नंतरच्या काळात सामाजिक चळवळी संपत गेल्या. व्यवहारवाद पुढे आला. ताबडतोबीच्या समस्या सोडविणाऱ्या चळवळी आणि निवडणुका लढवणे या चक्रात पक्ष आणि चळवळी गुरफटून गेल्या.

लेखक आणि ग्रेट डिप्रेशन!

जागतिक मंदीमुळे चहुबाजूंनी आर्थिक संकटांनी घेरलेल्या, हलाखीचे दिवस कंठणाऱ्या, पण कणखरपणे स्वत:चे इमान जपत नशिबाशी दोन हात करणाऱ्या एका स्वाभिमानी लेखकाची हृद्य कहाणी..

राजकीय दहशतीचा उदयास्त

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला गेलेली ‘राजेशाही’ त्यांनी आपल्यापुरती...

उस्मानाबादेतील भयपर्व

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या...

‘दादा’ आणि ‘लाल’ माती…

एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ मिळाल्याने त्यांच्याभोवती संरक्षक कवच तयार झालं.

दहशतीकडून विकासाकडे!

वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे आपला दहशतवादी अमल बसवला.

मराठी टू हिंग्लिश थिएटर

नागपुरातून मुंबईत येऊन ‘काका किशाचा’द्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या आणि पुढे आत्माराम भेंडे यांच्यासमवेत फार्सिकल नाटकांतील ‘दादा’ नट म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या अभिनेते किशोर प्रधान यांनी...

चिन्हं आणि चेहरे

कवी, चित्रपटकार गुलजार यांची अनेक रूपं आपल्याला ज्ञात आहेत. चित्रकला वा साहित्यातील व्यक्तिचित्रांसारखाच ‘व्यक्तिकाव्य’ हा प्रकारही त्यांच्या लेखणीनं प्रसवला आहे.

महाराष्ट्र : सामाजिक यादवीच्या उंबरठय़ावर!

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने प्रचंड मार खाल्ल्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली गेली आहे.

‘द बायसिकल थीफ’ आणि ‘टिंग्या’

अलीकडच्या काळात मराठीत वेगळ्या शैलीचे चित्रपट मोठय़ा संख्येनं येत आहेत. त्यांच्या कर्त्यांची त्यामागे काहीएक भूमिका असते.. प्रेरणा असते. या प्रेरणा काय असतात...

‘फॅंड्री’च्या विरोधाभासी प्रेरणा

सृजनशील कलेमध्ये काम करणाऱ्या कलावंताला त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा नेमकेपणाने सांगणे अवघड असते. कधी एखादा नाजूक क्षण हा निर्मितीसाठी प्रेरक ठरतो...

गुरूदत्त कुठे गेला?

‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब, बीबी और गुलाम’सारख्या अभिजात चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या गुरूदत्त यांना जाऊन आज ५० वर्षे लोटली आहेत. त्यांच्या चित्रपटांची महत्ता त्यांच्या मृत्यूपश्चात...

मिठालाही इतिहास आहे!

मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. परंतु मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आत्ता आत्ता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी, त्याच्यावरील मालकी हक्कासाठी देशोदेशी...

‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार!

गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’ हे नाटक त्या काळातील जरठ-बाला विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. मात्र, या नाटकातील स्त्रीपात्रं फक्त सोसत नाहीत...

मूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच!

अमेरिकास्थित गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल अलीकडेच प्रतिष्ठेचा रॉल्फ नेव्हान्लिना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

उंचच उंच व्यंगचित्रं

अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनामध्ये ‘दि न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. १९२५ पासून हे साप्ताहिक विविध अंगांनी अत्यंत गंभीर, क्लिष्ट, विनोदी तसंच नर्मविनोदी लेखांद्वारे...

वार्षिक राशिभविष्य : २४ ऑक्टोबर २०१४ ते ११ नोव्हेंबर २०१५

मेष : प्रगतीसाठी संधी - या नूतन वर्षांत तुम्हाला प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडणार आहेत.

Just Now!
X