August 28, 2020 10:39 am
आम्ही आमच्या हिरव्याकंच लोकेशनवर पोचलो. कॅमेराचा अवाढव्य आकार पाहूनच मी गार झालो.
August 27, 2020 10:39 am
पाश्चात्त्य जगतात उदारमतवादाचा उदय होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती कारणीभूत ठरली.
August 28, 2020 10:38 am
उदारमतवाद या संकल्पनेविषयीची प्रगल्भ जाण विकसित होणे तर दूरच; नुसताच बोलघेवडेपणा वाढीस लागला आहे.
February 8, 2016 01:39 pm
भारतीय राजकीय अवकाशाला आज ग्रासून राहिलेली मानसिक प्रक्रिया म्हणजे कांगावखोरपणा ही आहे.
February 8, 2016 12:38 pm
जनगणनेचे जात, धर्मनिहाय विश्लेषण अलीकडेच जाहीर झाले. त्यानंतर एकच गदारोळ उठला.
August 27, 2020 10:21 am
हौस म्हणून मी ‘हसवाफसवी’ची निर्मिती केली. (लेखन, दिग्दर्शन, सहा भूमिकांबरोबर हेही!)
February 8, 2016 12:23 pm
गाणं हे फक्त ‘ऐकायचं’ राहिलं नाही, व्हिडीओमुळे ते ‘बघायचं’देखील बनलं.
August 27, 2020 10:34 am
एका ठिकाणी शांत बसून दोन तास एकच राग ऐकायचा, यापेक्षा सुखद अजून काय असू शकेल?
August 28, 2020 10:40 am
सैगलसाहेबांच्या काळात तर प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळीच गाणेसुद्धा रेकॉर्ड होत असे.
August 27, 2020 10:21 am
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव केला जातो.
August 27, 2020 10:23 am
आयुष्याच्या वाटेवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळींचा सहवास मला लाभला.
August 28, 2020 10:41 am
रवींद्रनाथ टागोरांची ‘नष्टनीड’ ही एक अप्रतिम लघुकादंबरी आहे.
August 27, 2020 10:24 am
सीरियाचे सर्वेसर्वा बशर अल् असाद यांचं सिंहासन उलथविण्यासाठी जनता नुकतीच पुढे सरसावली होती.
August 27, 2020 10:38 am
जगण्याची शहाणीव येते. त्या शहाणीवेच्याच मग कविता बनतात..
August 27, 2020 10:25 am
लोकगीतांच्या पद्धतीच्या कवितांमधली कन्नड शब्दांची लय पकडणं शक्य नव्हतं.
August 27, 2020 10:40 am
सुनील गावडे या कलावंताचा ‘व्हेनिस बिएनाले- २००९’च्या मध्यवर्ती प्रदर्शनात सहभाग होता...
August 27, 2020 10:19 am
मोठा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव अविन्योमध्ये दरवर्षी १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित केला जातो.
August 27, 2020 10:23 am
टेक्सास नामक वाळवंटात आपण आलो आहोत याची जाणीव गाडीबाहेर बघितल्यावर होत होती.
August 27, 2020 10:24 am
हडप्पा आजच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रावी नदीच्या किनारी आहे.
August 27, 2020 10:37 am
२२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.
August 27, 2020 10:19 am
आगाखान हे काही एखाद्या व्यक्तीचे पाळण्यातले नाव नव्हे; तो आहे एक खिताब.
February 8, 2016 11:19 am
लेखक ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच.
August 27, 2020 10:27 am
हिमचंपा के फूल जब खिलते है तो पुरा माहोल गंधित हो उठता है।