
संपादकीय : प्रकाशाची आस…
इतके दिवस मराठी हीच महाराष्ट्रातल्यांची ओळख होती.

पँक्रीची कमाल
आपली ही पोटाची पोकळी आहे ना, ती अजब आहे. त्यातले लिव्हर ऊर्फ यकृत रात्रंदिवस काम करते.

अनवट भटकंती.. पॉम्पे काळाने गोठवलेले गाव!!
गुलजारजींच्या गैरफिल्मी लिखाणाची मला लागलेली ही पहिली हवा...

काबुल : काबुलीवाला, किसमिस, कबाब आणि कलाश्निकोव्ह…
‘डॉक्युमेंटरी शूट करायला काबूलला चाललोय,’ असे सांगून पासपोर्टवर ठप्पा घेऊन मी निघालो.

रॉड्रिग्ज द्वीपसमूह चमत्कारी निसर्गगुहा!
मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी १९६५ साली ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये एक गुप्त करार झाला.

कंबोडिया दिव्य अप्सरांच्या कम्बुजदेशात…
या दक्षिण-पूर्व आशिया उपखंडात ब्रिटिशकालीन जुनं सयाम हे आताचं थायलंड आहे.

एक सदारंग ‘खयाल’
ख्यालाच्या माध्यमाने हे रागसंगीत अखंड भारताच्या किमान दोन-तृतीयांश प्रदेशात गायले जात आहे.

ऑस्ट्रिया : स्थलांतरितांच्या प्रश्नातून उगवलेलं नेतृत्व
ऑस्ट्रियाचे ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून ओळखले जाणारे नोर्बर्ट हॉपर हेही असेच एक वादग्रस्त आणि अनपेक्षितपणे पुढे आलेले नेतृत्व.

कार्यसंस्कृती.. जागतिक कॉर्पोरेट कंपन्याची! गुगल : अनौपचारिक विद्यापीठीय संस्कृती!
जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे आज सारे जग जवळ आले आहे.

मेड-एल मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, वरिष्ठ-कनिष्ठ समसमा!
अशावेळी कार्यालयातील गप्पा मारणे ही घोडचूक समजली जाते.














