News Flash

दीप अभी जलने दे, भाई…

कोणत्याही देशातल्या नागरिकांना किमान आस असते ती या स्थैर्याची.

‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…

‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.

राज्यव्यवस्थेची वाताहत, इंदिराजींचा हाही वारसा!

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वादग्रस्त धोरणांचा आणि त्यासंबंधातील वस्तुस्थितीचा मांडलेला सडेतोड ताळेबंद. (लेखक माधव गोडबोले पंतप्रधान इंदिराजींच्या कार्यकाळात केंद्र शासनात सनदी अधिकारी म्हणून काही वर्षे सेवेत होते.)

एकाकीपणा अन् स्वमहानता गंडाचे द्वंद्व?

व्यक्तिनिष्ठ घोषणा लोकशाहीच्या नरडीला नख लावतात.

इंदिरा गांधी.. धैर्यवान? नव्हे, बेदरकार!

काळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे.

आगळे मैत्र

डोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या...

चरित्रांतील इंदिराजी

इंदिराजींवरील अशा मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा धांडोळा घेणारा लेख..

परिवर्तन

तू मोठ्ठा लेखक होणारायस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलेय.

ऑक्टोबर क्रांतीची कालातीत समर्पकता

ऑक्टोबर क्रांती ही एक युगप्रवर्तक घटना होती.

बिनीचे पर्यावरणवादी

पर्यावरणाचे प्रश्न हे निसर्गाच्या आणि मानवाच्या, तसेच मानवी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या परस्परसंबंधांचे आविष्कार आहेत.

हिडरेशीचा हिरडा की कोळसा?

कोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील.

परतून घराकडे…

‘The Wizard of Oz’ चित्रपट १९३९ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे थंडे स्वागत झाले.

मुझको भी तरकीब सिखा दे…

‘इजाजत’ हा गुलजारजींचा चित्रपट म्हणजे तर मूर्तिमंत कविता आहे.

आठवणी दाटतात…

पत्रव्यवसायात दीर्घ काळ अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकरांचा जवळून संबंध आला.

अमिताभ  पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा

‘अमिताभचे आठवावे रूप.. त्याचा आठवावा प्रताप’ असेच त्याचे गेल्या पन्नास वर्षांतले दिग्विजयी कर्तृत्व आहे.

जाणिवा जिवंत असलेला माणूस

अमिताभ यांचं नाव आणि ते चित्रपटांसाठी घेत असलेले मानधन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

यार अमिताभ…

‘अमिताभ आया’ असा गजर देशभरातील हजारो थिएटरमध्ये घुमू लागला.

गर्भगळीत

वेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा.

कविता आणि रेखाटने

इवलासा जीव उडतो मैलो दूर..

‘रंग’ बदलत्या रंगभूमीचे!

गेल्या पंचवीसेक वर्षांत मराठी रंगभूमीने अनेकानेक स्थित्यंतरे अनुभवली आणि पचवलीही.

मंजिले और भी है…

सिनेमावाल्यांची नवी पिढी कसलेही ‘प्रयोग’ करायला आज घाबरत नाही.

बदलणारं चित्र…

चित्रकलेचा बाजार गेल्या २० वर्षांत नक्कीच वाढला...

नाटक त्यांना कळले हो…

नाटक कसं बघावं, याचे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच होत होते.

अनिश्चिततेची निश्चिती

जगभरात प्रचंड उलथापालथी होत आहेत...

Just Now!
X