20 October 2020

News Flash

Video : काय आहे कोरोना व्हायरस, ही आहेत लक्षणे?

आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात बाधीत रुग्ण आढळले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे, एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला कोरोना व्हायरस असे म्हटले जाते. कोरोनाव्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. आजूबाजूच्या देशातील सीफूड मार्केटपासून सुरू झालेला नि:संसर्गजन्य संसर्ग, डझनहून अधिक लोकांवर परिणाम झाला. जाणून घेऊयात कोरोना व्हायरस काय आहे? त्याची लक्षणे आणि उपाय….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 10:31 am

Web Title: corona virus symptomstreatments and causes nck 90
Next Stories
1 Budget 2020: जाणून घ्या बजेटमध्ये काय असते आणि कसे पास होते बजेट
2 आधारकार्डवर चुका आहेत? घरबसल्या अशा करा दुरूस्त
3 नोकरदारांसाठी चांगली बातमी; PF चे पैसे असे करा दुप्पट
Just Now!
X