Who Will Get First installment of 4,500 rs in Ladki Bahin Yojna? ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३०० रुपये जमा करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. दरम्यान, सरकारने नुकतेच या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. तुम्हीही अर्ज केला आहे, मात्र अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका. कारण नवीन बदलानुसार अजूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हप्त्यांचे म्हणजे एकूण चार हजार ५०० रुपये जमा होतील. मात्र, नेमक्या कोणत्या महिलांना चार हजार ५०० रुपये मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
Ladki Bahin Yojana: ‘या’ महिलांना मिळणार ४,५०० रूपये! लाडकी बहीण योजनेतील बदललेला ‘हा’ नियम माहितीये का?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३ हप्त्यांचे म्हणजे एकूण ४ हजार ५०० रुपये जमा होतील. मात्र नेमक्या कोणत्या महिलांना ४,५०० रुपये मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-08-2024 at 18:06 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSएकनाथ शिंदेEknath Shindeट्रेंडिंग न्यूजTrending Newsमहाराष्ट्रMaharashtraमुख्यमंत्रीManmohan Singh
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukhyamantri mazi ladki bahin yojana who will get first installment of 4500 rs in ladki bahin yojna update government changed five acre land rule for mazi ladki bahin scheme know detail in marathi srk