News Flash

ऑटो न्यूज..

मर्सिडीजच्या ए क्लास या गाडीच्या नव्या अवताराचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे.

मर्सिडीजच्या ए क्लास गाडीचा नव्या अवतार

मर्सिडीजच्या ए क्लास या गाडीच्या नव्या अवताराचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. ए१८० स्पोर्ट आणि ए२०० स्पोर्ट या प्रकारांत ही गाडी उपलब्ध आहे. नव्या ए१८० स्पोर्ट पेट्रोलची किंमत २५ लाख रुपये तर ए२०० डी स्पोर्ट डिझेलची किंमत २६ लाख रुपये आहे. मर्सिडीज बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर यावेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 2:34 am

Web Title: auto news 7
टॅग : Auto News,Mercedes
Next Stories
1 बायकर्स अड्डा
2 राजदूत..!
3 माझी वंडर व्हॅन ओम्नी
Just Now!
X