News Flash

बायकर्स अड्डा

बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, ड्राइव्ह इट पानावर.. नव्या वर्षांत..!

बाइक काढायची आणि मनसोक्त भटकंती करायची ही अनेकांची आवड. त्यानिमित्ताने बायकर्स ग्रुप तयार होत असतात. ग्रुपने दूरदूरवर भटकंती करायची हा मुख्य हेतू. प्रवासाचे नियोजन, प्रवासात आलेल्या अडचणी यामुळे अनुभवाची शिदोरी मोठी होते. अशाच बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, ड्राइव्ह इट पानावर.. नव्या वर्षांत..! एकच करायचं, तुमच्या ग्रुपचा एक छानसा फोटो आम्हाला पाठवायचा. तुम्ही राबवलेल्या मोहिमांचा लेखाजोखा मांडायचा. कडुगोड अनुभव शेअर करायचे..सर्व मजकूर फक्त २०० शब्दांतच बसवायचा..
आमचा पत्ता.. Email – bavkarhemant2@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 2:25 am

Web Title: bikers adda
Next Stories
1 राजदूत..!
2 माझी वंडर व्हॅन ओम्नी
3 कोणती कार घेऊ?
Just Now!
X