News Flash

कोणती कार घेऊ?

मी तुम्हाला अल्टो के१० घेण्याचा सल्ला देईल.

तरीही तुम्हाला अ‍ॅटोमॅटिक कार घ्यायची असेल तर अल्टो के१०च घ्या.

या सदरासाठी तुमचे प्रश्न  ls.driveit@gmail.com  वर पाठवा.

’मी सध्या ६१ वर्षांचा आहे. १९९६ पासून मी मारुती व्हॅन वापरतो आहे. मी इतर कोणतीही कार चालवलेली नाही. मला आता नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट दोन ते चार लाख रुपये आहे.
– श्रीकृष्ण महाजन

’मी तुम्हाला अल्टो के१० घेण्याचा सल्ला देईल. त्यातही तुम्ही ऑटो गीअरमधील गाडी घ्या. मात्र, तुम्हाला व्हॅनची सवय असल्याने तशा प्रकारची आसनव्यवस्था तुम्हाला फक्त मारुती ईकोमध्येच मिळू शकेल. मात्र, तरीही तुम्हाला अ‍ॅटोमॅटिक कार घ्यायची असेल तर अल्टो के१०च घ्या. तुमच्या बजेटमध्ये आहे ही गाडी.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2015 3:55 am

Web Title: sameer oak want advice for car buying
Next Stories
1 ऑटो न्यूज..
2 निवृत्तीनंतर गाडी शिकले
3 एक सुखद अनुभव! ; टोयोटा इटिऑस क्रॉस
Just Now!
X