पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला भाजपा कडवे आव्हान देत आहे. भाजपाला इथे जास्तीत जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. सध्या टीएमसी १८, भाजपा १४ तर काँग्रेस केवळ दोन जागांवर पुढे होती. मतगणना सुरू असून चित्र कितपत बदलेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

२०१४ मध्ये भाजपाला बंगालमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. बहुतांश पोलमध्ये भाजप उत्कृष्ट प्रदर्शन करत असल्याचे दिसता आहेत. बंगालमध्ये

पश्चिम बंगाल में ४२ लोकसभा जागांसह दार्जिलिंग, नोऊडा, कांदी, इस्लामपुर, हबीबपुर आणि भाटपाड़ा या विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकांची देखील मतमोजणी सुरू आहे.