News Flash

घराणेशाहीमुळे काँग्रेसची दुर्गती – अमित शहा

व्ही. नारायणसामी यांनी १५ हजार कोटींच्या केंद्रीय निधीतून गांधी कुटुंबाला ‘कट मनी’ दिला,

(संग्रहित छायाचित्र)

घराणेशाहीच्या राजकारणामुळे काँग्रेस देशभरात रसातळाला जात आहे, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

पुदुच्चेरीतील यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत सरकारचे नेतृत्व करणारे व्ही. नारायणसामी यांनी १५ हजार कोटींच्या केंद्रीय निधीतून गांधी कुटुंबाला ‘कट मनी’ दिला, असा आरोप करून शहा यांनी त्या सरकारवर हल्ला चढवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:33 am

Web Title: congress misfortune due to dynastic rule amit shah abn 97
Next Stories
1 आत्मनिर्भर भारत ही राष्ट्रीय जिद्द! 
2 एकापाठोपाठ १९ उपग्रह अवकाशात
3 सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक; परीक्षा रद्द
Just Now!
X