टाईम्स नाऊ- व्हीएमआर एग्झिट पोलनुसार भाजपा प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. एनडीएला ३०६ जागा मिळतील तर युपीएला १३२ जागा मिळतील व अन्य पक्षांना १०४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपब्लिक-सीवोटर सर्व्हेनुसारही एनडीएला ३००च्या आसपास तर युपीएला १२०च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपब्लिक-सीवोटर सर्व्हे –

टाईम्स नाऊ- व्हीएमआर

विविध पोलनुसार भाजपा प्रणित रालोआ सत्ता स्थापन करेल व पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit poll bjp will croo 300 seat in loksabha election
First published on: 19-05-2019 at 18:59 IST