29 September 2020

News Flash

राजकारणात येणाऱ्या स्त्रियांसाठी उर्मिला मातोंडकर यांचा महत्त्वपूर्ण संदेश

पक्षप्रवेश केल्यापासूनच उर्मिला यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

उर्मिला मातोंडकर

लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दमदार एण्ट्री केली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून त्या निवडणूक लढवत आहे. पक्षप्रवेश केल्यापासूनच उर्मिला यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. लोकसत्ता डॉटकॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करण्यामागचं कारण, मनसेनं दिलेला पाठिंबा, सोशल मीडियापासून लांब राहण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीत त्यांनी राजकारणात येणाऱ्या स्त्रियांनाही महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

पाहा मुलाखत-

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत मातोंडकर यांच्यासमोर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविताना दडपण आले का, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर तर राजकारणात प्रवेश केल्यापासून द्वेष, मत्सर, दिलं. भरलेल्या संदेशांना मी तोंड देत आहे. अशा पळपुटय़ा, भित्र्या, स्वत:ची भूमिका नसलेल्या लोकांमुळे राजकारणाची पातळी खालावते आहे, अशा शब्दांत पहिल्यांदाच मातोंडकर यांनी ‘ट्रोलिंग’वर आपली भूमिका मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 10:22 am

Web Title: urmila matondkar on trolling on women in politics and reason behind entering politics
Next Stories
1 काँग्रेस जीना यांचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचाही सहभाग : शत्रुघ्न सिन्हा
2 श्रीलंका : सुरक्षा रक्षकांना मोठे यश, चकमकीत ‘आयएस’चे १५ दहशतवादी ठार
3 एअर इंडियाचा सर्व्हर सुरु; सहा तास खोळंबलेल्या प्रवाशांचा सुटकेचा निश्वास
Just Now!
X