12 August 2020

News Flash

Amravati सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ आणि ‘युवा स्वाभिमान’च्या नेत्या नवनीत कौर-राणा यांच्यातच पुन्हा लढत अपेक्षित आहे. गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा या सर्वच पक्षांसोबत संपर्क ठेवून आहेत. कुठल्याही पक्षाच्या स्पष्ट संकेताविना नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मोर्चेबांधणी आरंभली आहे. वंचित बहुजन आघाडीने गुणवंत देवपारे यांची जाहीर केलेली उमेदवारी, राष्ट्रवादीसाठी दिनेश बुब यांची दावेदारी आणि रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई यांचे ‘एकला चलो’चा सूर यामुळे निवडणुकीआधीच अनेक रंग भरले गेले आहेत. भाजप आणि शिवसेना युती झाल्यानं शिवसेनेचे अडसूळ यांना फार काही आव्हान नसेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या सहापैकी एकाही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आला नव्हता. याउलट भाजपचे तीन आमदार निवडून आले होते. अमरावतीत १९५२ ते १९८४च्या निवडणुकीपर्यंत सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व होते. विरोधकांच्या एकजुटीतून १९८९च्या निवडणुकीत सर्वप्रथम कम्युनिस्ट पक्षाचे सुदामकाका देशमुख यांनी काँग्रेसच्या तटबंदीला हादरा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा १९९१च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना विजयाची संधी मिळाली, पण त्यानंतर शिवसेनेने हा मतदारसंघ हिसकावून घेतला. गेल्या दोन दशकांमध्ये अनंत गुढे आणि आनंदराव अडसूळ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर नवनीत राणा यांनी दुसऱ्या क्रमांकाची ३ लाख २९ हजार २८० मते प्राप्त केली होती. बडनेराचे आमदार रवी राणा हे त्यांचे पती. ते राजकारणात ‘किमयागार’ मानले जातात. युवा स्वाभिमान हा त्यांचा स्वतंत्र पक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळिकीचा दावा ते सातत्याने करतात. पण, स्थानिक पातळीवर पालकमंत्री प्रवीण पोटेंसह सर्व भाजप नेत्यांशी त्यांचे बिनसलेले. दुसरीकडे, नवनीत कौर यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रवादीपासून अंतर राखले. त्या कधीही पक्षाच्या मंचावर दिसल्या नाहीत. राणा यांच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना पक्षातून बाहेर पडावे लागले होते. आता ते स्वगृही परतले आहे. आता त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

amravati Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Navnit Ravi Rana
IND
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Amravati 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ambadas Shamrao Wankhade
IND
0
8th Pass
49
8.8 Lac / 0
Anandrao Vithoba Adsul
SHS
2
Graduate
71
4.4 Cr / 85.46 Lac
Anil Namdevrao Jamnekar
IND
0
12th Pass
54
1.07 Cr / 1.2 Lac
Arun Motiramji Wankhade
BSP
3
12th Pass
56
33.81 Cr / 66 Lac
Dnyaneshwar Kashirao Mankar
IND
0
10th Pass
57
7.01 Lac / 0
Gade Vinod Milind
ARP
0
12th Pass
41
16.34 Lac / 3.15 Lac
Gunavant Deopare
Vanchit Bahujan Aaghadi
2
Others
47
35.19 Cr / 7.91 Cr
Kurwade Meenakshi Someshwar
IND
0
8th Pass
38
71.31 Lac / 2.5 Lac
Narendra Babulal Kathane
Rashtriya Jansurajya Party
0
12th Pass
37
4.1 Lac / 0
Navneet Ravi Rana
IND
1
10th Pass
33
12.46 Cr / 7.06 Cr
Nilesh Anandrao Patil
APoI
0
12th Pass
44
5.99 Lac / 0
Nilima Nitin Bhatkar
Peoples Party of India (Democratic)
0
Graduate Professional
44
1.22 Cr / 43 Lac
Panchshila Vijay Mohod
BMUP
0
Graduate
59
54.52 Lac / 4 Lac
Pankaj Liladhar Meshram
IND
0
Graduate
47
26.25 Lac / 0
Pramod Laxman Meshram
IND
0
Post Graduate
43
31.7 Lac / 17 Lac
Pravin Mahadeo Sarode
IND
0
12th Pass
31
15 Thousand / 0
Rahulbhau Laxmanrao Mohod
IND
1
8th Pass
44
27 Lac / 2.26 Lac
Raju Bakshi Jamnekar
IND
0
Post Graduate
46
5.18 Lac / 1 Lac
Raju Shamraoji Mankar
IND
0
5th Pass
52
2.12 Lac / 0
Sanjay Hiramanji Athwale
Bahujan Maha Party
1
12th Pass
55
12.92 Lac / 1.3 Lac
Shrikant Ulhas Raibole
IND
0
Graduate
32
10.3 Lac / 0
Sonone Raju Mahadeo
IND
0
Graduate
48
61.77 Lac / 0
Vijay Yashvant Vilhekar
IND
0
Others
61
2.84 Cr / 1.45 Lac
Vilas Sheshrao Thorat
IND
0
12th Pass
51
4.83 Lac / 19 Thousand

Amravati सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Gudhe Anant Mahadeoappa
SHS
48.2%
2004
Anant Gudhe
SHS
30.04%
2009
Adsul Anandrao Vithoba
SHS
42.91%
2014
Adsul Anandrao Vithoba
SHS
46.53%
2019
Navnit Ravi Rana
IND
45.93%

Amravati मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
BADNERARavi RanaIND
AMRAVATIDr. Deshmukh Sunil PanjabraoBJP
TEOSAAdv. Yashomati Thakur (sonawane)INC
DARYAPURRamesh Ganpatrao BundileBJP
MELGHATBhilawekar Prabhdas BabulalBJP
ACHALPURBacchu Alias Omprakash Babarao KaduIND

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X