04 August 2020

News Flash

Beed सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेस वर्चस्वाचा. दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस फोडा आणि विजय मिळवा या राजनीतीने काँग्रेसच्याच रजनी पाटील यांना भाजपकडून उभे करत केशरकाकू यांचा पराभव केला. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी तीन वेळा भाजपकडून, तर एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. गोपीनाथ मुंडे यांनी दोन वेळा मताधिक्याने विजय मिळवत मतदारसंघावर पकड मजबूत केली. दोन्ही निवडणुकांत मुंडे विरुद्ध पवार असा सामना रंगला आणि स्थानिक पातळीवर ‘ओबीसी’ विरुद्ध ‘मराठा’ या ध्रुवीकरणात मुंडेंनी बाजी मारली. मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉ. प्रीतम यांनी देशात मताधिक्याचा विक्रम नोंदवला. मुंडे यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना अडीच लाख मते मिळाली होती. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, नगरपालिका, पंचायत समित्यांवरही भाजपचे वर्चस्व आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी चार वर्षांत विकासकामांसाठी मोठा निधी आणल्याचा दावा केला आहे. तीन दशकांपासून चच्रेत असलेला परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाच्या कामालाही मुंडे भगिनींनी गती दिल्याने सार्वजनिक विकासाच्या बळावर एकतर्फी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास मुंडे भगिनींकडून जाहीरपणे व्यक्त केला जातो. राजकीय पातळीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर हे दोघेही आता भाजपमध्ये आहेत. गेवराई मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करून मंत्री मुंडे यांनी आपल्या राजकीय भात्यात हक्काचा बाण ठेवला आहे. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ही स्थानिक पातळीवर बरोबर घेऊन याही मतदारसंघात मतांची बेरीज केली आहे. माजलगाव मतदारसंघात विधानसभा उमेदवारीच्या अपेक्षेने मोहन जगताप, केज मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांबरोबर तडजोडीचे आडाखे बांधल्यामुळे विधानसभेच्या सहाही मतदारसंघांतून भाजपला मताधिक्य मिळवण्याचे राजकीय डावपेच मुंडे यांनी आखल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मदार परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, माजलगाव मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके, केज मतदारसंघात अक्षय मुंदडा आणि माजी आमदार अमरसिंह पंडित या दिग्गज नेत्यांवर आहे. आष्टीत भाजपचे बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भाजप आमदार भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांच्या तुलनेत ते किती प्रभाव टाकू शकतात, यावर राष्ट्रवादीच्या मतांचे गणित ठरणार आहे. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मिळालेला प्रतिसादही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप महायुतीतील घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे आणि मंत्री मुंडे यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे मेटे काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे.

beed Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Pritam Gopinathrao Munde
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Beed 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Adv. Sharad Bahinaji Kamble
IND
0
Post Graduate
39
1.8 Lac / 0
Anwar Khan Mirza Khan
IND
5
Graduate
38
60 Thousand / 0
Ashok Bhagoji Thorat
Hum Bhartiya Party
0
8th Pass
37
6.5 Lac / 0
Bajarang Manohar Sonwane
NCP
1
Graduate
48
16.08 Cr / 84.89 Lac
Bajrang Digambar Sonwane
IND
0
Literate
68
12.09 Lac / 13.5 Thousand
Chavan Sampat Ramsing
IND
1
Post Graduate
57
1.1 Lac / 2 Lac
Galebkhan Jabbarkhan Pathan
IND
0
5th Pass
50
20 Thousand / 0
Ganesh Navnathrao Karande
Maharashtra Kranti Sena
0
Post Graduate
33
2.35 Lac / 0
Jagtap Nilesh Murlidhar
IND
1
Post Graduate
37
10.47 Lac / 0
Jamir Bashir Shaikh
IND
0
10th Pass
40
2.2 Lac / 0
Juber Munshi Kureshi
IND
0
Literate
Not Applicable
13.5 Lac / 0
Kalidas Pandharinath Aapet
IND
1
12th Pass
52
90.84 Lac / 8 Lac
Kalyan Bhanudas Gurav
Bharatiya Praja Surajya Paksha
0
12th Pass
73
50 Thousand / 0
Khan Majhar Habib
IND
0
8th Pass
44
17.12 Lac / 1.5 Lac
Kolekar Ganesh Bhausaheb
IND
0
12th Pass
32
1.25 Lac / 70 Thousand
Mujeeb Naimoddin Inamdar
IND
0
10th Pass
30
56 Thousand / 0
Nisar Ahemad
IND
0
10th Pass
62
2.2 Lac / 0
Pandit Damodhar Khande
IND
0
10th Pass
38
6.95 Lac / 42 Thousand
Pathan Musakhan Yunuskhan
IND
0
Graduate
46
6.16 Lac / 16 Thousand
Pathan Sarfarzkhan Mahetabkhan
IND
0
10th Pass
33
51 Thousand / 0
Patil Yashashri Pramod
IND
0
12th Pass
27
10.05 Lac / 3.04 Lac
Pritam Gopinathrao Munde
BJP
1
Post Graduate
36
16.75 Cr / 9.88 Cr
Rajeshkumar Annasaheb Bhadgale
IND
0
12th Pass
39
67 Thousand / 0
Ramesh Ramkisan Gavhane
Dalit Soshit Pichhara Varg Adhikar Dal
0
12th Pass
25
2.01 Lac / 0
Sadek Muniroddin Shaikh
Bahujan Republican Socialist Party
0
Others
31
3.73 Lac / 0
Sajan Raees Chaodhri
IND
0
5th Pass
29
1.3 Lac / 0
Sayed Mujammil Sayed Jamil
SP
1
12th Pass
28
60 Thousand / 0
Sayyad Minhaj
IND
0
12th Pass
44
8.8 Lac / 1.05 Lac
Shaikh Sadek Shaikh Ibrahim
IND
0
8th Pass
35
4.46 Lac / 1.08 Lac
Shaikh Yashed Shaikh Tayyab
IND
0
Graduate Professional
33
94.5 Thousand / 0
Shinde Chandraprakash Ganpatrao
APoI
0
10th Pass
63
19.45 Lac / 0
Shivaji Naraynrao Kawathekar
IND
0
10th Pass
55
/ 2 Lac
Tukaram Vyankati Chate
IND
0
5th Pass
64
5.8 Lac / 0
Veer Shesherao Chokhoba
IND
0
Graduate
58
/ 0
Vijay Rangnath Salve
IND
0
Graduate
46
2.12 Lac / 0
Vishnu Jadhav
IND
1
Post Graduate
62
46.54 Lac / 16.22 Lac

Beed सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Jaysingrao Gaikwad Patil
BJP
41.2%
2004
Jaisingrao Gaikwad Patil
NCP
48.07%
2009
Munde Gopinathrao Pandurang
BJP
51.58%
2014
Munde Gopinathrao Pandurang
BJP
51.61%
2014*
Munde Pritam
BJP
71.05%
2019
Pritam Gopinathrao Munde
BJP
50.15%

Beed मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
GEORAIPawar Laxman MadhavroBJP
MAJALGAONR.t.deshmukh (jija)BJP
BEEDKshirsager Jaydattji SonajiraoNCP
ASHTIDhonde Bhimrao AnandraoBJP
KAIJThombre Sangeeta VijayprakashBJP
PARLIMunde Pankaja GopinathraoBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X