scorecardresearch

गोवा विधानसभा निवडणूक २०२२

गोव्यात भाजपची हॅट्ट्रिक

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये संख्याबळ कमी असेल असा अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजप नेत्यांनी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता.

गोव्यात फडणवीस यांच्या व्यूहरचनेला यश

 गोव्यातील जनतेला विजयाचे श्रेय देऊन फडणवीस म्हणाले, सरकारविरोधातील जनभावनेचा (अँटी इन्कबन्सी फॅक्टर) परिणाम होऊन जनता भाजपला नाकारेल, असा भ्रम विरोधकांना…

Aaditya Thakrey ne
Goa Election Results : ही सुरुवात आहे आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल – आदित्य ठाकरे

“आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने बाहेर लढलो आहोत”, असंही बोलून दाखवलं आहे.

devendra fadnavis on goa election results
गोव्यानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार? विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान; म्हणाले, “आम्ही २०२४ची…!”

गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.

rohit pawar on goa elections
“…तर गोव्यात चित्र वेगळं दिसलं असतं”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया!

गोव्यात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यावरून भाजपानं आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्याबाबत रोहीत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Goa Election Results : “नोटा पेक्षा कमी मतं मिळाली हे खरंय, कारण…” ; संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर!

“भाजपाने विजय पचवायला शिकलं पाहिजे ; विजय आणि पराजय हा अंतिम नसतो ती सुरुवात असते.” असंही बोलून दाखवलं आहे.

Goa Election Results : शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी – फडणवीस

प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात शिवसेनेने सभा घेऊनही त्यांच्या उमेदवाराला १०० मतं देखील मिळाली नाहीत, असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.

babush monserat on utpal parrikar bjp
Goa Election Results : उत्पल पर्रीकरांचा पराभव करणारे बाबूश मॉन्सेरात विजयानंतर भाजपावरच भडकले! म्हणाले, “पक्षनेतृत्वाला..!”

बाबूश म्हणतात, “निवडणुकीच्या दिवशी देखील भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसलेल्या होत्या”

पाच राज्यांचा कौल आज

बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.