08 August 2020

News Flash

Kolhapur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांना युतीच्या माध्यमातून एकत्रित सामोरे जाण्याच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक लाभ होणार आहे, तर भाजपाला पदरी जागा कमी आल्याने मित्रपक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. गेली दोनतीन वर्षे कोल्हापुरात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षात सतत काही ना काही कारणावरून संघर्ष होत होता पालकमंत्री पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील वाद भलताच गाजला. आता युतीचा निर्णय झाल्याने हे नेते गळ्यात गळे घालण्यास तयार झाले आहेत. युतीचा अधिक लाभ शिवसेनेला होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे येथे अनुक्रमे संजय मंडलिक हे खासदार धनंजय महाडिक यांच्या तर धैर्यशील माने हे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढतील. पालकमंत्री पाटील यांचा कल खासदार महाडिक यांच्या बाजूने असला, तरी ते युतीधर्म किती पाळतात यावर सेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. शेट्टी विरोधात जोरदार आवाज उठवणारे सदाभाऊ खोत यांना युतीमुळे तलवार म्यान करावी लागणार असे दिसत आहे. विधानसभेत शिवसेनेचे सहा आमदार आहेत शिवाय अन्य दोन मतदारसंघ त्यांच्याकडे असल्याने भाजपाला विस्ताराची संधी कमी असून त्यांना येथेही शिवसेनेच्या प्रचाराची धुरा वाहावी लागणार आहे. भाजपाचे दोन आमदार असल्याने शिवसेनेची मित्रपक्षाला साथ देण्याची जबाबदारी कमी पेलावी लागणार आहे. एके काळी चार आमदार-एक मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांची युतीच्या निर्णयाने कोंडी झाली आहे. कोरे यांनी दोन वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊ न सहयोगी पक्ष बनण्याची भूमिका घेतली. कोरे यांच्या पन्हाळा तसेच त्यांचे सहकारी माजी आमदार राजीव आवळे यांच्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आल्याने युतीधर्मानुसार या जागा सेनेकडे जाणार हे उघड आहे त्यामुळे कोरे-आवळे यांना मतदारसंघ उरला नसल्याने ते राजकीय पेचात सापडले आहेत. भाजप मित्रपक्षांबाबत कोणती भूमिका घेणार हे समजून घेण्यासाठी कोरे उद्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असून त्यानंतर ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत.

kolhapur Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Sanjay Sadashivrao Mandlik
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Kolhapur 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Aruna Mohan Mali
Vanchit Bahujan Aaghadi
1
Doctorate
37
9.64 Lac / 0
Bajirao Sadashiv Naik
IND
2
12th Pass
39
5.7 Lac / 3 Lac
Dayanand Maruti Kamble
Bahujan Republican Socialist Party
0
12th Pass
47
4.71 Lac / 12.36 Lac
Dhananjay Mahadik
NCP
4
Graduate
47
66.31 Cr / 13.55 Cr
Dundappa Kundappa Shrikant Sir
BSP
0
Post Graduate
68
12.32 Lac / 2.5 Lac
Kisan Keraba Katkar
Baliraja Party
0
10th Pass
64
69.76 Lac / 0
Mane Arvind Bhiva
IND
0
12th Pass
51
8.63 Lac / 11 Lac
Mulla Mushtak Ajij
IND
0
12th Pass
48
99.5 Thousand / 40 Thousand
Paresh Dattatray Bhosale
IND
0
12th Pass
38
2.06 Lac / 0
Rajendra Balaso Koli (Galatage)
IND
0
5th Pass
55
1.14 Lac / 0
Sandeep Bhairavnath Kogale
IND
0
Post Graduate
33
37.74 Lac / 1.09 Lac
Sandeep Gundopant Sankpal
IND
0
10th Pass
38
8.75 Lac / 5.35 Lac
Sanjay Sadashivrao Mandlik
SHS
0
Post Graduate
54
9.52 Cr / 1.06 Cr
Siddharth Abaso Nagaratna
BMUP
0
12th Pass
49
32.5 Lac / 0
Yuvraj Bhimrao Desai
IND
0
Post Graduate
35
28.35 Lac / 31 Lac

Kolhapur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Mandlik Sadashivrao Dadoba
NCP
46.33%
2004
Mandlik Sadashivrao Dadoba
NCP
49.42%
2009
Sadashivrao Dadoba Mandlik
IND
41.65%
2014
Dhananjay Bhimrao Mahadik
NCP
48.22%
2019
Sanjay Sadashivrao Mandlik
SHS
56.29%

Kolhapur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
CHANDGADDesai-kupakar Sandhyadevi KrushnaraoNCP
RADHANAGARIAabitakar Prakash AnandaraoSHS
KAGALMushrif Hasan MiyalalNCP
KOLHAPUR SOUTHAmal MahadikBJP
KARVIRNarke Chandradip ShashikantSHS
KOLHAPUR NORTHRajesh Vinayakrao KshirsagarSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X