11 August 2020

News Flash

Madha सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देशात अनेक दिग्गज नेते पराभूत झाले होते. त्या वेळी माढय़ात मात्र राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील हे वैयक्तिक करिश्म्याच्या बळावर आपले प्रतिस्पर्धी आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करून निवडून आले होते. राष्ट्रवादीचा हा गड राखला गेला. राष्ट्रवादीच्याच वर्चस्वाखाली असलेल्या सहकारी संस्था, वाढलेले साखर कारखाने, दूध उत्पादन, डाळिंब बागा या माध्यमातून माढा मतदारसंघात सुबत्ता असल्याचे चित्र दिसत असले तरी त्यात तेवढय़ाच समस्या आहेत. अडचणीत सापडलेले साखर कारखाने, उसाची एफआरपी मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढली आहे. दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. याच मतदारसंघात उजनीसारखे महाकाय धरण असूनही पाण्याचे योग्य नियोजन आखले जात नाही. ‘टेल टू हेड’ या न्यायाने पाणी मिळत नसल्याने उजनी धरण असूनही या भागात आणखी बऱ्याचसा भाग तहानेने व्याकूळलेला आहे. एवढेच नव्हे तर उजनी धरणासाठी विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक गावांमध्ये अद्यापि साध्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत. राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या चार-साडेचार वर्षांत भाजपने जिद्दीने पाय रूजविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीअंतर्गत साठमारीच्या राजकारणाचा लाभ उठवत त्या पक्षातील काही मोहरे भाजपने स्वत:कडे खेचून घेतले आहेत. खुद्द विजय सिंह मोहिते पाटील भाजपात दाखल झाले आहेत. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर भाजपाने अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्याबरोबर होईल. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस तसेच शेजारच्या सातारा जिल्ह्य़ातील फलटण आणि माण-खटाव असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मतदारसंघाची रचना पाहिली तर त्यात प्रामुख्याने भौगोलिक तफावत आहे. मतदारसंघातील खटाव-माण या दुष्काळी पट्टय़ात पाण्याचा प्रश्न कायम भेडसावतो. तर दुसरीकडे पंढरपूर (४१ गावे), करमाळा, माढा आदी भागात सिंचनाच्या सुविधा आहेत. त्याठिकाणी सिंचनामुळे उसाचे क्षेत्र वाढले असले तर ऊसदराचा प्रश्न आहे. पाणी सोडण्याचा प्रश्नही सतावतो.

madha Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Ranjeetsinha Hindurao Naik-nimbalkar
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Madha 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Aappa Aaba Lokare
BSP
0
8th Pass
48
97.9 Lac / 0
Adv. Sachin Bhaskar Jore
IND
3
Others
36
56.26 Lac / 15.65 Lac
Adv. Vijayanand Shankarrao Shinde
IND
0
Graduate Professional
62
13.5 Lac / 0
Ajinath Laxman Kevate
IND
0
Post Graduate
46
19.65 Lac / 1.66 Lac
Ajinkya Aakaram Salunkhe
IND
0
Post Graduate
27
50 Thousand / 0
Annaso Sukhadev Maske
IND
2
Others
53
8.32 Lac / 0
Aware Siddheshwar Bharat
IND
3
12th Pass
27
8.86 Lac / 0
Bramhakumari Pramilaben
Akhil Bhartiya Ekata Party
3
10th Pass
58
28.56 Lac / 0
Dattatrya Bhanudas Khatke Alias Bandunana Khatke
IND
0
10th Pass
44
13.2 Lac / 0
Daulat Umaji Shitole
IND
0
Literate
43
6.25 Cr / 11.3 Cr
Dilip Ramchandra Jadhav
IND
0
10th Pass
50
12.24 Lac / 3.2 Lac
Maruti Shivram Keskar
Bahujan Azad Party
1
Graduate Professional
63
67.3 Lac / 0
Mohan Vishnu Raut
IND
3
12th Pass
35
15.93 Lac / 8.55 Lac
Nanasaheb Ramhari Yadav
Bharatiya Praja Surajya Paksha
0
10th Pass
39
29.58 Lac / 15.22 Lac
Nandu Sambhaji More
IND
2
12th Pass
46
8.55 Lac / 2.4 Lac
Navnath Bhimrao Patil
HiPPa
2
Graduate
32
93.27 Lac / 1.85 Lac
Ramchandra Mayyappa Ghutukade
Bahujan Republican Socialist Party
0
Graduate Professional
27
2.39 Lac / 0
Ramdas Mane
IND
0
10th Pass
58
8.23 Cr / 20 Lac
Ranjeetsinha Hindurao Naik Nimbalkar
BJP
2
12th Pass
42
1.28 Ar / 89.63 Cr
Rohit More
IND
0
Graduate Professional
37
44.32 Lac / 36 Lac
Sachin Dnyaneshwar Padalkar
IND
0
8th Pass
30
1.51 Lac / 0
Sandip Janaradhan Kharat
IND
0
12th Pass
39
10 Lac / 50 Thousand
Sandip Vitthal Pol
IND
0
12th Pass
46
27.23 Lac / 0
Sanjaymama Vittalrao Shinde
NCP
1
Graduate
50
49.33 Cr / 11.24 Cr
Santosh Balasaheb Bichukale
IND
0
Post Graduate
33
62.33 Lac / 2.2 Lac
Savita Ankush Aiwle
IND
0
8th Pass
40
6.58 Lac / 0
Shahajahan Paigmber Shaikh
Bahujan Maha Party
0
10th Pass
47
4.95 Lac / 1.05 Lac
Sunil Gunda Jadhav
BMUP
0
8th Pass
37
2.67 Lac / 4.3 Lac
Vijayraj Balasaheb Mane Deshmukh
IND
0
Others
27
1.16 Lac / 70 Thousand
Vijayrao More
Vanchit Bahujan Aaghadi
1
Graduate Professional
78
1.92 Cr / 16.07 Lac
Vishvambhar Narayan Kashid
IND
2
Graduate
65
4.59 Cr / 0

Madha सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Pawar Sharadchandra Govindrao
NCP
57.71%
2014
Mohite Patil Vijaysinh Shankarrao
NCP
45.39%
2019
Ranjeetsinha Hindurao Naik- Nimbalkar
BJP
48.2%

Madha मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
KARMALAPatil Narayan GovindraoSHS
MADHAShinde Babanrao VitthalraoNCP
SANGOLADeshmukh Ganpatrao AnnasahebPWPI
MALSHIRASDolas Hanumant JagannathNCP
PHALTANChavan Dipak PralhadNCP
MANJaykumar Bhagwanrao GoreINC

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X