North Maharashtra Assembly Election Result Updates : राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. उत्तर महाराष्ट्रातील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी झाली. उत्तर महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या ते जाणून घ्या.
North Maharashtra Assembly Election Results Updates : उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ४१ जागा, तर मविआला फक्त...
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ४१ जागा, तर मविआला फक्त तीन जागा मिळाल्या. तसेच तीन जागा इतर पक्षांनी जिंकल्या.
नवापूर मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)
काँग्रेसच्या शिरीष नाईक यांचा ११२१ मताधिक्याने विजय
शिरीषकुमार सुरपसिंग नाईक – काँग्रेस – ८७१६६
शरद कृष्णराव गावित – अपक्ष – ८६०४५
भरत माणिकराव गावित – राष्ट्रवादी – ५६१७६
अक्कलकुवा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)
अंतिम आकडे -
शिवसेना (शिंदे गट) विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांचा ३२८९ मताधिक्याने विजय
आमश्या फुलजी पाडवी – शिवसेना (शिंदेगट)- ७२४११
के.सी पाडवी – कॉग्रेस - ६९१२२
डॉ हिना गावित – अपक्ष – ६६७४६
पदमाकर वळवी – अपक्ष – ५०६६
Nandurbar Vidhan Sabha Seat : नंदुरबार मतदारसंघ अपडेट
नंदुरबार मतदारसंघ (नंदुरबार जिल्हा)
भाजपाच्या डॉ विजयकुमार गावितांचा ७६२४७ मताधिक्याने विजय
डॉ विजयकुमार गावित – भाजपा – १५५१९०
इंजी किरण तडवी – कॉग्रेस – ७८४९३
जळगाव-जामनेरमध्ये भाजपाचे गिरीश महाजन विजयी झाले आहेत.
Malegaon Central Vidhan Sabha Seat Result : मालेगाव मध्य मतदार संघ अपडेट
मालेगाव मध्य मतदार संघ अपडेट
'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे अंतिम २५ व्या फेरीअखेर १६५ मतांनी आघाडीवर. इस्लाम पार्टीचे आसिफ शेख हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता पाच केंद्रांवरील व्हीव्हीपॅड व ईव्हीएममधील मतांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
Nandurbar Vidhan Sabha Seat : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या २३ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे मतांनी ६७७५३ आघाडीवर
एकूण झालेंले मतदान -
उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) - १३५९९९
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ६८२३८
नंदूरबार जिल्हा विधानसभा जागा अपडेट - अक्कलकुवा (Amshya Padavi Won )
- शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी अक्कलकुवामध्ये विजयी.....
- आमश्या पाडवी ४८०० मतांनी विजयी....
- काँग्रेसचे सात वेळेस आमदार झालेले केसी पाडवी यांच्या पराभव आमश्या पाडवींनी केला....
- आमश्या पाडवी यांच्या विजय मुळे सातपुड्याच्या दुर्गम भागात शिवसेनेची ताकद वाढणार....
Akkalkuva Vidhan Sabha Result : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
१९ व्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी ३१२८ मतांनी आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- ५३७५२
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ५०६२४
डॉ हिना गावित ( अपक्ष) - ४८८५६
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ७२५६
नोटा - ३६९७
मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघ - दादा भुसे (Dada Bhuse Won)
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे हे एक लाख ४ हजार २०० मतांनी विजयी
Akkalkuva Vidhan Sabha Result : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
१८ वी फेरी अंती शिवसेनेचे आमश्या पाडवी २७७६ मतांनी ,आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- ५११४३
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ४८०३७
डॉ हिना गावित ( अपक्ष) - ४६७२७
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ७००७
नोटा - ३५२७
Nandurbar Vidhan Sabha Seat Result : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या २० फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे मतांनी ६३९८९ आघाडीवर
एकून झालेल मतदान -
उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) -१२१७३१
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ५७७४२
नोटा - १
Akkalkuva Vidhan Sabha Result : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ ( नंदुरबार जिल्हा)
१६ व्या फेरी अंती शिवसेनेचे आमश्या पाडवी शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी मतांनी ३४९१ मताने ,आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- ४७०४९
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ४३५५८
डॉ हिना गावित ( अपक्ष) - ३८८२६
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ६६९९
नोट - ३०९९
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ ( नंदुरबार जिल्हा)
१५ व्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी ३९३४ मतांनी ,आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- ४५६१९
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ४१६४५
डॉ हिना गावित ( अपक्ष) - ३६६५३
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ६६००
नोट - २८६५
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या १९ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे ६२१७६ मतांनी आघाडीवर
एकून झालेल मतदान -
उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) -११६३९७
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ५४२२१
मालेगाव बाह्य मतदार संघ अपडेट
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे हे २२ व्या फेरी अखेर ८९ हजार २५० मतांनी आघाडीवर. अपक्ष बंडू काका बच्छाव दुसऱ्या आणि ठाकरे गटाचे अद्वय हिरे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत.
मालेगाव मध्य मतदार संघ
इस्लाम पार्टीचे आसिफ शेख हे २१ व्या फेरी अखेर ७१० मतांनी आघाडीवर. अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत. 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल पिछाडीवर.
Yeola Vidhan Sabha Result येवला विधानसभा मतदारसंघ अपडेट
येवला विधानसभा मतदारसंघ अपडेट (नाशिक जिल्हा)
१७ व्या फेरीअखेर छगन भुजबळांना २१७२७ मतांची आघाडी
Nashik West Vidhan Sabha Result : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ अपडेट
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ अपडेट
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे ६१२०३ मतांनी आघाडीवर
२६ वी फेरी
- दिनकर पाटील मनसे - ४१५३६
- सीमा हिरे भाजप- १२०९९६
- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - ६३७९३
Shahada Vidhan Sabha Result : शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट
शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या २७ फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी ५२७४३ विजयी
एकून झालेल मतदान - २४३३६२
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
राजेश पाडवी (भाजपा) --१४४७७८
राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) - ९२२३५
गोपाल भंडारी ( अपक्ष) - २३५१
नोटा :- २३८५
Akkalkuva Vidhan Sabha Result अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)
बारावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी १९८ मताने आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- ३२९८७
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ३३१५३
डॉ हिना गावित ( अपक्ष) - ३१०८६
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ६२७७
नोटा - २५०८
Nandurbar Vidhan Sabha Result : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)
पहिल्या १६ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे मतांनी ५२५८६ आघाडीवर
एकून झालेल मतदान -
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) - ९७७८४
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ४५१९८
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
अकरावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी १५८४ मताने आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- २८३५४
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - ३०९३६
डॉ हिना गावित ( अपक्ष) - २९३५२
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ६१०२
नोटा :- २३६४
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)
पहिल्या १५ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित ४९३६८ हे मतांनी आघाडीवर
एकून झालेल मतदान -
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) - ९११७३
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ४१६०५
नोटा :-
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
दहावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी १८०० मताने आघाडीवर
एकून झालेल मतदान - २ ,२८, ८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- २४१८०
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - २७९७६
डॉ हिना गावित ( अपक्ष) - २६११६
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ५६८२
नोटा :- २१८३
शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या २६ फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी ५२५४३ आघाडीवर
एकून झालेल मतदान - २४१७४९
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
राजेश पाडवी (भाजपा) --१३८८७०
राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) - ८८९६६
गोपाल भंडारी ( अपक्ष) -= २२७६
नोटा :- २३२५
Dada Bhuse : प्रत्येक फेरीत दादा भुसे यांच्या मताधिक्यात वाढ
मालेगाव : मालेगाव बाह्य मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीत घसघशीत आघाडी घेतली आहे. पंधराव्या फेरी अखेर भुसे यांनी ६८ हजार मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भुसे यांना ९९ हजार ८५७,प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बंडू काका यांना ३२ हजार ४२० तर शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांना २३ हजार ८६२ मते मिळाली आहेत.
मालेगाव मध्य मतदार संघात इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांच्या मताधिक्यात मात्र घट झाली आहे. सुरुवातीला त्यांनी पंधरा हजाराची आघाडी घेतली होती. अकराव्या फेरी अखेर शेख यांची आघाडी ८ हजार ६६३ मतांची होती. तेराव्या फेरी अखेर मात्र त्यांचे मताधिक्य १७०५ पर्यंत घटले आहे. 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे दुसऱ्या स्थानावर आहेत. समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद तिसऱ्या तर काँग्रेसचे एजाज बेग हे चौथ्या स्थानावर आहेत.
Nandurbar Vidhan Sabha Seat Result - नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
पहिल्या १४ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित ४५८५९ .हे मतांनी आघाडीवर
एकून झालेल मतदान -
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
डॉ विजयकुमार गावित (भाजपा) - ८४७४९
किरण तडवी ( कॉग्रेस ) - ३८९००
Akkalkuva Vidhan Sabha Result : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
नववी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी
उमेदवार मतांनी १४७६ मताने आघाडीवर
एकून झालेल मतदान - २,२८,८७१
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय
मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- १९१४४
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - २५६६१
डॉ हिना गावित ( अपक्ष) - २४१८५
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - ५४७९
नोटा :- २०४८
Shahada Vidhan Sabha Seat Result : शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट
शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट ( नंदुरबार जिल्हा)
२५ फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 49904 आघाडीवर
एकून झालेल मतदान - २१४१२४
राजेश पाडवी (भाजपा) १३८८७०
राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) - ८८९६६
गोपाल भंडारी ( अपक्ष) - २२७६
नोटा - २३२५