12 August 2020

News Flash

Palghar सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

पूर्वीचा डहाणू आणि आताचा पालघर (राखीव) मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा भाजपचा गड मानला जातो. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपचे चिंतामण वनगा यांनी १९९६ मध्ये प्रथम विजय संपादन केला होता. यानंतर भाजपला तीनदा यश मिळाले. आदिवासीबहुल भागात भाजपने नवे नेतृत्व पुढे आणले नाही. वनगा आणि विष्णू सवरा हे दोनच जिल्ह्यातील नेते. वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपकडे प्रभावी उमेदवार नव्हता. यामुळे काँग्रेसमधील राजेंद्र गावित यांना आयात करावे लागले. अटीतटीच्या लढतीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेकडून लढलेले वनगा यांच्या पुत्राचा पराभव केला होता. वनगा पुत्राने दिलेल्या लढतीमुळेच शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेने मागे १९९६ मध्ये भाजपच्या ताब्यातील ठाणे मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. तेव्हापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत गेली. आता पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिल्यास ठाण्याप्रमाणेच पालघरमध्ये गत होईल, अशी भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे. पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याचा दावा केला जात असला तरी याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे पालघरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे पालघर लोकसभेच्या जागेसाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची आशा अजूनही कायम आहे. दुसरीकडे शिवसेनेने पक्ष बांधणी व पुनर्रचनेसाठी जोमाने हालचाली सुरू केल्या असून पालघरच्या जागेवर आपला दावा बोलला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकी दरम्यान पालघर लोकसभेचा विषय पुढे येतात यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या समक्ष ठरले होते. असे सांगून पालघरबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले.

palghar Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Rajendra Dhedya Gavit
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Palghar 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Baliram Sukur Jadhav
BVA
3
8th Pass
63
2.03 Cr / 0
Bhondave Tai Maruti
IND
0
Literate
55
54.93 Lac / 15 Lac
Dattaram Jayram Karbat
IND
1
8th Pass
55
7.52 Lac / 0
Devram Zipar Kurkute
APoI
0
12th Pass
43
24.2 Lac / 0
Gavit Rajendra Dhedya
SHS
0
Graduate
51
8.76 Cr / 3.02 Cr
Raju Damu Lade
IND
0
8th Pass
39
19.67 Lac / 0
Sanjay Laxman Tambda
BSP
0
8th Pass
43
8.41 Lac / 0
Sanjay Rama Kohkera
BMUP
0
Graduate
32
30.05 Lac / 0
Shankar Bhaga Badade
Marxist Leninist Party of India (Red Flag)
0
5th Pass
62
81 Thousand / 0
Suresh Arjun Padavi
Vanchit Bahujan Aaghadi
2
5th Pass
34
57.91 Lac / 0
Swapnil Mahadev Koli
IND
0
10th Pass
49
4.62 Cr / 8.15 Lac
Vishnu Kakadya Padavi
IND
1
10th Pass
41
39.1 Lac / 0

Palghar सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Jadhav Baliram Sukur
BVA
30.47%
2014
Adv. Chintaman Navasha Wanga
BJP
53.72%
2019
Rajendra Dhedya Gavit
SHS
48.3%

Palghar मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
DAHANUDhanare Paskal JanyaBJP
VIKRAMGADSavara Vishnu RamaBJP
PALGHARGhoda Krushna ArjunSHS
BOISARTare Vilas SukurBVA
NALASOPARAKshitij Hitendra ThakurBVA
VASAIHitendra Vishnu ThakurBVA

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X