
‘फास्टॅग’च्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या रांगा
पुणे-सातारा रस्त्यावरील टोल नाक्याची स्थिती

पंचांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सिटी एफसी संघावर बंदी आणि १० लाखांचा दंड
शिस्तपालन समितीने मुंबई सिटीच्या बेशिस्तीची गांभीर्याने दखल घेतली आणि ही कारवाई केली.

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : उपनगर, ठाणे अंतिम फेरीत
पुणे विजेतेपदाचा दुहेरी मुकुट मिळवणार, की उपनगर आणि ठाणे जेतेपद टिकवणार, हे पाहणे रंजक ठरेल.

अनिर्णीत कसोटीत अबिदचा शतकी विक्रम
२००९च्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात प्रथमच झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी पावसामुळे रविवारी अनिर्णितावस्थेत संपली.

स्टार्क-लायन यांच्यापुढे न्यूझीलंडची शरणागती
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव १७१ धावांत संपुष्टात आला

टेनिसच्या पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणालीमध्ये बदल आवश्यक!
साकेत सोनी ईएसपीएन वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या टेनिस प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यानिमित्ताने साकेतशी केलेली ही खास बातचीत-

डी व्हिलियर्सला निवृत्ती मागे घेण्यासाठी विचारेन -बाऊचर
डी व्हिलियर्स हा आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकीच एक आहे.

उद्धव ठाकरे बिनखात्याचे मुख्यमंत्री; इतिहासात नोंद होईल
माजीमंत्री बबनराव लोणीकर यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

समृद्धी महामार्गाला विदर्भ-मराठवाडा नाव द्यावे -बोंडे
रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात या समृद्धी मार्गामुळे वाढणार आहेत.

मुख्याध्यापकांच्या नावाने शाळा ओळखण्याची परंपरा गेली कुठे?
माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचा सवाल

‘आमचं ठरलंय’ महापोर्टलचं संकट दूर करणार – सतेज पाटील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत.

परदेशाप्रमाणे आता मुंबईतही ‘सुविधा’
कपडय़ांची धुलाई, आंघोळ, शौचालय, पिण्याचे पाणी या सेवा एकाच ठिकाणी

माहुलमध्ये घरात गांजाची लागवड
निखिल याने हा गांजा मित्राच्या घरातच ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्याने उत्पादित केल्याची माहिती पोलिसांना दिली.

किराणा घराण्याच्या गायकीने ‘सवाई महोत्सवा’ची सांगता
नीलाद्री कुमार यांनी ‘तिलक कामोद’ आणि ‘नट’ या रागांच्या मिश्रणातून निर्मिती केलेला नवा राग सतारवादनातून सादर केला.

नाटय़ संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला

राज्यव्यापी लसीकरण मोहिमेत महापालिकांची कूर्मगती!
नऊ महापालिकांमध्ये जेमतेम ८० टक्क्यांपर्यंत लसीकरणाचे काम करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

औषधांच्या कमाल किमतीमध्ये ५० टक्के वाढ
बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग आदींवरील २१ अत्यावश्यक औषधांचा समावेश