Raigad ZP Election Winner List 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी रायगड जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. सोमवारी, ९ फेब्रुवारी २०२६ राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. रायगडच्या जिल्हा परिषद निवडणूक निकालातील विजयी उमेदवार कोण आपण जाणून घेऊ.

रायगड जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार

अलिबाग तालुका

शहापूर – अमित नाईक , राष्‍ट्रवादी कॉंग्रेस

आंबेपूर – रसिका केणी, शिवसेना</p>

आवास – दिलीप भोईर, शिवसेना

थळ – मानसी दळवी, शिवसेना

चेंढरे – आदिती दळवी, शिवसेना

चौल – सचिन राऊळ, शिवसेना

कावीर – अनंत गोंधळी, शिवसेना

उरण तालुका

नवघर – प्रेरणा पाटील, शिवसेना (ठाकरे)

जासई – डॉ. मनीष पाटील, काँग्रेस

चाणजे – रीना घरत, भाजपा</p>

चिरनेर – अविनाश ठाकूर, काँग्रेस

कर्जत तालुका

कळंब – नारायण डामसे, राष्‍ट्रवादी काँग्रेस

कशेळे – वर्षा दोरे, राष्‍ट्रवादी काँग्रेस

कडाव – मारूती घारे, शिवसेना (ठाकरे)

माणगाव तर्फे वरेडी – सुवर्णा ठाकरे ,राष्‍ट्रवादी कॉग्रेस

नेरळ – सुनीता मोरे, शिवसेना (ठाकरे)

मोठे वेणगाव – उषा ठोंबरे, राष्‍ट्रवादी काँग्रेस

तळा तालुका

चरईखुर्द – गीता जाधव, राष्‍ट्रवादी काँग्रेस

रहाटाड – नलीनी लोखंडे, राष्‍ट्रवादी काँग्रेस

खालापूर तालुका

चौक – वैशाली खैर शिवसेना ठाकरे

वासांबे – नेहा पारंगे, भाजपा

सावरोली – संतोष बैलमारे

आत्‍करगाव – रेश्‍मा पाटील, शिवसेना

पनवेल

वावंजे – कमला देशेकर, भाजप

नेरे – आत्‍माराम भस्‍मा , भाजप

पाली देवद – प्राची जाधव, भाजप

वावेघर – अनन्‍या गाताडे, भाजप

गव्‍हाण – निकीता खारकर, भाजप

पळस्‍पे – हर्षदा घरत – भाजपा

वडघर – सोनाली जितेकर, भाजप

केळवणे – मंगेश वाकडीकर, भाजप

मुरूड तालुका

कोर्लई – ज्‍योती नागावकर, शिवसेना

राजपुरी – विघ्‍नेश माळी, शिवसेना

म्‍हसळा तालुका

पाभरे – अनिल बसवत, राष्‍ट्रवादी काँग्रेस

पांगळोली – अभिषेक विचारे, राष्‍ट्रवादी काँग्रेस

पेण तालुका

जिते – ताई दरवडा, भाजप

वडखळ – प्रभाकर म्‍हात्रे, भाजप

दादर – वैकुंठ पाटील, भाजप

महलमिरया डोंगर – जनार्दन भस्‍मा, भाजप

शिहू – पललवी भोईर, शिवसेना ठाकरे

माणगाव तालुका

निजामपूर – अविनाश नलावडे, शिवसेना

तळाशेत – दिशा जाधव, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मोर्बा – अस्‍लम राऊत, राष्‍ट्रवादी काँग्रेस

गोरेगाव – दिनेश हरवंडकर, शिवसेना

महाड तालुका

बिरवाडी – मंदा ढेबे, शिवसेना

खरवली – मनाली काळीजकर, शिवसेना

दासगाव – मन्‍सूर ताज, शिवसेना

करंजाडी – निलेश ताठरे, शिवसेना

नडगाव तर्फे बिरवाडी – विकास गोगावले, शिवसेना

रोहा तालुका

नागोठणे – सुमित काते, शिवसेना

भुवनेश्‍वर – मधुकर पाटील, राष्‍ट्रवादी काँग्रेस

घोसाळे – उर्वशी वाडकर, शिवसेना

आंबेवाडी – निधी जाधव, राष्‍ट्रवादी काँग्रेस

पोलादपूर तालुका

कापडे बुद्रुक – निलेश कुंभार, शिवसेना

लोहारे – चंद्रकांत कळंबे, शिवसेना

सुधागड तालुका

जांभुळपाडा – शर्मिला बोडके, शिवसेना

राबगाव – चंद्रकांत वारगुडा, भाजपा

श्रीवर्धन तालुका

बोर्लीपंचतन – वासंती गुणाजी, राष्‍ट्रवादी काँग्रेस

आराठी – वैभवी कोमनाक, राष्‍ट्रवादी काँग्रेस

पंचायत समिती विजयी उमेदवार

अनिल जाधव (शिवसेना)- महाड पंचायत सवाने धामणे पंचायत समिती गण

लहू म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस)- रायगड पंचायत समिती (म्हसाळा पंचायत समिती खरसई गण)

अनिल बसवत (राष्ट्रवादी काँग्रेस)- म्हसळा तालुक्यातील पाभरे जिल्हा परिषद गट

प्रथमेश सावंत (अपक्ष)- माडखोल पंचायत समिती (सावंतवाडी)

अवनी राऊळ (अपक्ष)- माडखोल जिल्हापरिषद पंचायत समिती (सावंतवाडी)

प्रेरणा सावंत (शिवसेना)- दासगाव पंचायत समिती (महाड)

साबिरा पाचकर (शिवसेना)- दासगाव पंचायत समिती

भाई शिंदे (शिवसेना)- तळा पंचायत समिती खानाव गण (खालापूर)

गौरी गडगे (शिवसेना)- वाशिवली पंचायत समिती (खालापूर)

नेताजी पाटील (शिवसेना)- गोळप पंचायत समिती

विकास गोगावले (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी

मानसी दळवी (शिवसेना)- थळ गटातून विजयी

अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)- शहापूर जिल्हा परिषद गट (अलिबाग)

रसिका केणी (शिवसेना)- आंबेपूर जिल्हा परिषद गट

मन्सुर ताज (शिवसेना)- दासगाव जिल्हा परिषद मतदार संघ (महाड)

गीता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)- चरई खुर्द (तळा तालुका)

नलिनी लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)- रहाटाड (तळा तालुका)

दिलीप भोईर (शिवसेना)- आवास जिल्हा परिषद गट अलिबाग

अनंत गोंधळी (शिवसेना)- कवीर जिल्हा परिषद गट (अलिबाग)

अविनाश नलावडे (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद निजामपूर मतदार संघ

सुयोग कांबळे (शिवसेना)- हातखंबा जिल्हा परिषद गट

सचिन राऊळ (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद चौल मतदारसंघ अलिबाग

चंद्रकांत कळंबे (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद पोलादपूर मतदारसंघ