10 August 2020

News Flash

Raver सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ख्याती असलेल्या तापी काठावरील रावेर लोकसभा मतदारसंघ १९८९ नंतर भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. १९९८ ची पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता येथे भाजपाचाच झेंडा फडकला आहे. गेल्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे विक्रमी चार लाख मतांनी निवडणून आल्या होत्या. गत पंचवार्षिक निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. भाजपाचे तत्कालिन खासदार हरीभाऊ जावळे यांचे ऐन वेळी तिकीट कापून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली होती. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या चर्चेत असलेल्या उमेदवारांना डावलून काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे सदस्य यांनी आमदारकीचा राजीनामा देवून राष्ट्रवादीतर्फे निवडणून लढवली याच वेळी काँग्रेसचे माजी खासदार यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली. या सर्व उलथापालथीमुळे मतदारसंघात गटा-तटाचे राजकारण झाले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह एकनाथ खडसेंचे चिरंजिव निखील खडसे यांचे अकाली निधन झाले असल्याने निर्माण झालेल्या सहानुभुतीच्या लाटेवर रक्षा खडसे तब्बल ६ लाख ५ हजार ४५२ मते मिळवत निवडणून आल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे मनिष जैन यांना अवघ्या २ दोन लाख ८७ हजार ३८४ मतांवर समाधान मानावे लागले. तर डॉ.उल्हास पाटील यांना अवघी २१ हजार ३३२ मते मिळाली. यंदा हा गोंधळ नसला तरी भाजपात खडसे व महाजन असे दोन गट उघडपणे पडले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद मोठी असल्याने ते भाजपा विशेषत: खडसेंना किती मदत करतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

raver Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Khadse Raksha Nikhil
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Raver 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Adakmol Rohidas Ramesh
APoI
0
12th Pass
41
2.26 Lac / 0
Ajit Namdar Tadvi
Rastriya Aam Jan Seva Party
0
8th Pass
31
15 Thousand / 0
D. D. Wani [Photographer]
IND
0
10th Pass
58
5.69 Lac / 25 Thousand
Dr.Ulhas Vasudeo Patil
INC
1
Post Graduate
59
19.85 Cr / 45.08 Lac
Gaurav Damodar Surwade
IND
0
10th Pass
35
1.05 Lac / 0
Khadse Raksha Nikhil
BJP
0
Graduate
31
17.27 Cr / 0
Madhukar Sopan Patil
HJP
0
Graduate
70
50 Thousand / 0
Nazmin Shaikh Ramjan
IND
0
8th Pass
33
/ 0
Nitin Pralhad Kandelkar
Vanchit Bahujan Aaghadi
0
12th Pass
39
89.01 Lac / 44.5 Lac
Roshan Aara Sadique Ali
IUML
0
12th Pass
37
16.27 Lac / 9.58 Lac
Tawar Vijay Jagan
IND
0
10th Pass
42
/ 0
Yogendra Viththal Kolate
BSP
1
Doctorate
41
64.4 Lac / 23 Lac

Raver सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Haribhau Madhav Jawale
BJP
45.67%
2014
Khadase Raksha Nikhil
BJP
59.99%
2019
Khadse Raksha Nikhil
BJP
59.96%

Raver मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
CHOPDASonawane Chandrakant BaliramSHS
RAVERHaribhau Madhav JawaleBJP
BHUSAWALSawakare Sanjay WamanBJP
JAMNERGirish Dattatray MahajanBJP
MUKTAINAGARKhadse Eknathrao GanpatraoBJP
MALKAPURChainsukh Madanlal SanchetiBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X