10 August 2020

News Flash

Sangli सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

एकीची भाषा वापरत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. खासदार म्हणून संजयकाका पाटील हे जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यापैकी तासगाव-कवठेमहांकाळ या एकाच मतदारसंघात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यकम खासदार घेत असतात, अन्य मतदारसंघात केंद्रीय नेत्यांचे कार्यक्रम का होत नाहीत असा भाबडा प्रश्न भाजपमधीलच काही निष्ठावंत कार्यकत्रे उपस्थित करू लागले आहेत. नितीन गडकरी यांचा नागजला झालेला कार्यक्रम असो वा तासगावचा बेदाणा असोसिएशनचे वार्षकि संमेलन असो खासदारांना हा मतदारसंघच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोषक वाटत असला पाहिजे; अन्यथा सांगली, मिरज, अथवा जत, आटपाडीला असा एकाही वरिष्ठ नेत्यांचा कार्यक्रम होऊ शकला नाही. जिल्ह्य़ातील विकास कामे करीत असताना सिंचन योजनांना गती देण्यात आपण यशस्वी झाल्याचा दावा करीत असताना टेंभू योजना मेअखेर पूर्णत्वाला जाईल याची खात्री दिली. तर ताकारी, म्हैसाळ योजनेचे पाणी निदान वीज बिलाच्या थकबाकीसाठी निवडणुका होईपर्यंत बंद पडणार नाही याची न बोलता ग्वाही दिली. जिल्ह्य़ातील रस्ते विकासासाठी सुमारे साडेसात हजार कोटींचा निधी केंद्र शासनाच्या मदतीतून उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात यश आले. कवठेमहांकाळला ड्रायपोर्ट उभारण्याचा कामाला मिळालेली मान्यताही जमेची बाजू असल्याचे सांगितले. मात्र जत तालुक्यातील ४२ गावांचा पाण्यासाठी चाललेला टाहो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानी घालूनही त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

sangli Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Sanjay Ramchandra Patil
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Sangli 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Abhijit Vamanrao Awade-Bichukle
IND
2
Graduate
43
4.41 Lac / 0
Adhik Sampat Channe
IND
2
Graduate
39
6.65 Lac / 0
Bhaktraj Raghunath Thigale
IND
0
8th Pass
54
68.5 Lac / 37 Lac
Dattatray Pandit Patil
IND
0
5th Pass
47
37.71 Lac / 10 Thousand
Gopichand Kundlik Padalkar
Vanchit Bahujan Aaghadi
5
12th Pass
36
1.04 Cr / 42 Thousand
Himmat Pandurang Koli
IND
1
Others
47
56.61 Lac / 13.95 Lac
Nalage Ananda Shankar
Baliraja Party
1
12th Pass
50
1.26 Lac / 90 Thousand
Narayan Chandar Mulik
IND
3
8th Pass
75
70.68 Lac / 1.52 Lac
Patil Vishal Prakashrao
SWP
3
Graduate
38
21.72 Cr / 10.31 Cr
Rajendra Namdev Kavthekar
BMUP
0
Graduate Professional
43
1.49 Cr / 49 Lac
Sanjaykaka Patil
BJP
1
10th Pass
54
19.12 Cr / 2.33 Cr
Shankar Martand Mane
BSP
4
10th Pass
31
5.85 Lac / 0

Sangli सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Prakash (bapu) Vasantrao Patil
INC
53.96%
2004
Patil Prakashbapu Vasantdada
INC
44.02%
2009
Pratik Prakashbapu Patil
INC
48.74%
2014
Sanjaykaka Patil
BJP
58.43%
2006*
Patil Pratik Prakashbapu
INC
41.93%
2019
Sanjaykaka Patil
BJP
42.77%

Sangli मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
MIRAJKhade Suresh(bhau) DagaduBJP
SANGLIDhananjay Alias Sudhir Dada Hari GadgilBJP
PALUS-KADEGAONDr. Kadam Patangrao ShripatraoINC
KHANAPURAnilbhau BabarSHS
TASGAON-KAVATHE MAHANKALAdv.r.r. (aaba) Alias Ravsaheb Ramrao PatilNCP
JATHJagtap Vilasrav NarayanBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X