Sindhudurg ZP Election Winner List 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवार ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. सकाळपासूनच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषदेच्या ५० तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीद्वारे निकालाचं चित्र स्पष्ट झालं. आपण पाहुयात सिंधुदुर्गासाठीचा निकाल काय?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ विजयी उमेदवार यादी

कोळपे – प्रमोद रावराणे – भाजपा</p>

कोकिसरे – श्रावणी रावराणे – भाजपा

लोरे – सिद्धि सुतार – भाजपा

खारेपाटण – प्राची इस्वलकर – भाजपा

कासर्डे – संतोष पारकर – भाजपा

जाणवली – रुहिता तांबे – शिवसेना</p>

फोंडा – राजन चिके – अपक्ष

हरकुल बुद्रुग – मनोज रावराणे – भाजपा

काळमठ – सुप्रिया मेस्त्री – भाजपा

कळसुली – शीतल देवळी – भाजपा

नातळ – संदेश सावंत – भाजपा

पुराळ – संजय बोबडी – भाजपा

पडेल – सुयोग घाडी – भाजपा

बापर्डे – अवनी तेली – भाजपा

पोंभुर्ले – अनुराधा नारकर – भाजपा

शिरगाव – देवदत्त कदम – भाजपा

किंजवडे – सावी लोके – भाजपा

कुंकेश्वर – सुनील पारकर – भाजपा

अडवळी मालदी – सोनाली घाडीगावकर – शिवसेना

अचरा – वर्षा सांबरे – शिवसेना

मासूरे मारदे – क्षमा हडकर – भाजपा

सुकलवाडी – सुमेधा पातडे – शिवसेना

पेंदूर – संतोष सतविलकर – शिवसेना

आंबराड – दीपलक्ष्मी पडते – शिवसेना

वेताळ बंबार्डे – नागेश अहिर – शिवसेना

ओरोस बुद्रुक – सुप्रिया वालावलकर – भाजपा

पावशी – तुकाराम सैल – शिवसेना

नेरूर देउळवाडा – रुपेश पावसकर – अपक्ष

तेंडोली – आरती पाटील – भाजपा

पिंगुळी – गंगाराम सदवेलकर – शिवसेना उबाठा

घावनले – केशव नारकर – शिवसेना

माणगाव – रुपेश कानडे – शिवसेना

म्हापण – यध्या साळगावकर – शिवसेना

अदेली – विजय नाईक – शिवसेना उबाठा

तुळस – सुजाता पडवळ – अपक्ष

उभादांडा – संजय गावडे – शिवसेना उबाठा

रेडी – प्रितेश राऊळ – भाजपा

तळवदे – संदीप गावडे – भाजपा

माजगाव – विक्रांत सावंत – भाजपा

बांदा – प्रमोद कामत – भाजपा

वायरी भूतनाथ – अक्षता गावडे – शिवसेना पुरस्कृत अपक्ष

माडखोल – शिवानी नाईक – अपक्ष

आंबोली – शोभा गावडे – अपक्ष

कोलगाव – मायकल फ्रान्सिस डिसोझा – अपक्ष

इन्सुली – नितीन राऊळ – अपक्ष

मळेवाड – अपर्णा सातोसकर – भाजपा

अरोंदा – सुदन कवठणकर – शिवसेना

मणेरी – साक्षी तळवडेकर – अपक्ष

सातेली भेडशी – श्वेता धरणे – भाजपा

माटणे – रामा उर्फ दीपक गवस – भाजपा

बिनविरोध निवडलेले उमेदवार

खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
बांदा – प्रमोद कामत (भाजप)
जाणवली – रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
पडेल – सुयोगी घाडी (भाजप)
बापर्डे – अवनी तेली (भाजप)
पोंगुर्ले – अनुराधा नारकर (भाजप)
किंजवडे – सावी लोके (भाजप)
कोळपे – प्रमोद रावराणे (भाजप)

इतर महत्त्वाचे निकाल

उरण नवघर मतदारसंघ – प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)
मालवण आडवली मालडी – सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)
सावंतवाडी आंबोली – शोभा गावडे (भाजप)
कोलगाव – मायकल डिसोझा (भाजपचे बंडखोर उमेदवार)
देवगड पुरळ पंचायत समिती – संजना आळवे (भाजप)

कोलगावमध्ये बंडखोराचा विजय चर्चेत

कोलगाव गटात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उभे राहिलेले मायकल डिसोझा यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीचा परिणाम निकालावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.