दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांना ‘डेली सोप’ म्हटलं जातं. हा शब्दप्रयोग आपल्या इतक्या अंगवळणी पडला आहे, की टीव्ही मालिकांना समानार्थी शब्द म्हणजे ‘डेली सोप’ असाच आपला समज झाला आहे. त्यामुळे या दररोज पाहण्यात येणाऱ्या मालिकांसाठी या शब्दाचा उच्चार करताना आता आपल्याला काहीच नवल वाटत नाही. पण हा शब्द कुठून आणि कसा आला?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

या संकल्पनेचा संबंध हा युरोपशी आहे. १९व्या शतकात कामच्या शोधात युरोपीय लोक अमेरिकेमध्ये येऊ लागले. युरोपातील वातावरण सर्वात थंड मानले जाते. त्यामुळे अमेरिकेत दाखल झालेल्या युरोपातील नागरिकांना अंघोळीची सवय ही कमी प्रमाणात होती. ही गोष्ट अमेरिकेतील नागरिकांना आवडत नव्हती. इथूनच डेली सोप या शब्दाचा उगम झाला. पण टिव्हीवर मालिकांसोबत हा शब्द कसा जोडला गेला?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why tv series is called daily soap abn
First published on: 18-04-2022 at 13:24 IST